इंटरनेटवर जेव्हा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला व्हायरल न्यूज (Viral News) असे म्हटले जाते. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुगल सर्च इंजिनच्या सहाय्याने बातमी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. काही वेळेस या गोष्टी अल्गोरिदमुळे होतात, व्हायरल बातमी ट्रेंडमध्ये असते. तर अनेकदा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडत असतात.
भूकंप, त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर किंवा एखाद्या पदावर ठराविक व्यक्तीची निवड झाल्यास – त्यावरुन व्यक्तीला कमी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशा वेळेस त्याबाबतची माहिती सांगणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर व्हायरल न्यूजचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.Read More
कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला मठाकडे परत नेण्याची मागणी होत असतानाच आता पेटा इंडियाने माधुरी हत्तीणीची जुनी ध्वनिचित्रफीत गुरुवारी…
Marathwada Floods Eknath Shinde Relief Orders Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी ठाण्यातून थेट फोनवर संवाद…
महापालिका, शासकीय रुग्णालयांमधील औषध खरेदी, त्यांचा वापर आणि मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट या विषयावर नियंत्रक वैद्यकीय आरोग्य शासकीय यंत्रणेचे लक्ष…
Public Display of Affection Video: एका गजबजलेल्या बसस्थानकावर प्रेमीयुगुलांचा सार्वजनिक ठिकाणी केलेलं अश्लीलरित्या प्रेम प्रदर्शन पाहून लोक थक्क झाले आहेत.…