Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले सध्या भुबन बड्याकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 17:04 IST
स्टेशन येण्याआधी ट्रेन थांबवून कचोरी खाणं पडलं महागात, व्हायरल व्हिडीओनंतर पाच जणांवर कारवाई पाकिस्तानमधील एका पॅसेंजर ट्रेनचा ड्रायव्हर एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला होता. दही घेण्यासाठी ट्रेन मध्येच थांबवून असिस्टंट पाठवलं होतं. असाच… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 14:14 IST
आहेर द्यायला आलेल्या व्यक्तीने नवरदेवासोबत केले असे काही; नववधूसह पाहुण्यांनाही बसला धक्का सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका व्यक्तीने नवरदेवाला किस करण्याचा प्रयत्न… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 13:17 IST
Video: गोणीभर चिल्लरने घेतली स्कूटर, नाणी मोजून मोजून स्टाफला फुटला घाम थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार एक एक रुपया महत्त्वाचा असतो. एक एक रुपया जमा करून लाखो रुपये जमा होतात. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 12:14 IST
तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral वादळामुळे अनेक विमाने लँडिंग करू शकली नाहीत, तर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. परंतु काही पायलटने लँडिंग करून दाखवले By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 17:54 IST
VIDEO: औरंगाबादमध्ये शिवजयंती मिरवणुकीवरून हर्षवर्धन जाधवांची पोलिसांसोबत बाचाबाची; म्हणाले “”मी बोलबच्चन देत नाहीये, माझ्याकडे…” हर्षवर्धन जाधव व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. या शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2022 18:14 IST
Video: UK च्या विमानतळावर तुफान वादळात एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; भारतीय पायलटचं होतंय कौतुक वादळामुळे अनेक विमाने लँडिंग करू शकली नाहीत, तर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. पण भारतीय पायलटला हे यश मिळाले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 12:55 IST
रोहितला राग अनावर! भुवीने कॅच सोडताच चेंडूला मारली लाथ; Video Viral हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय कर्णधाराच्या या नव्या रुपाला पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2022 12:00 IST
अबब! या लहानग्याने आपल्या हातांनी उचलला ट्रॅक्टर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ बघून नेटकरी या मुलाला ‘बाहुबली’ अशी उपाधी देत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 19, 2022 19:03 IST
“जगातील सर्वात मोठा नशा कोणता आहे?” लग्नात पंडितजींनी नवरदेवाला विचारला प्रश्न; Viral Video व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पंडीतजी वराला एक विचित्र प्रश्न विचारतात. वराचं उत्तर ऐकून एकच हशा पिकतो. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 16:36 IST
मणिपूरच्या कलाकारांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी धरला ठेका; सोशल मीडियावर Video Viral शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचारासाठी इंफाळमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पारंपारिक नृत्य केलं. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 16:02 IST
अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्नाच्या मंचावर पोहोचला आणि…; पाहा Viral Video छत्तीसगडमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. यादरम्यानचा हा या अस्वलाच्या कुटुंबाने आपली उपस्थिती दर्शवली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 19, 2022 15:30 IST
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी पक्षाची साथ का सोडली? अजित पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले, “अस्वस्थता…”
Ajit Pawar : “काही गोष्टी बोलून का दाखवता?”, वादग्रस्त वक्तव्यानंतर कोकाटेंना अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, “फार महागात…”
12 कंप्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग केल्यानंतर, तुम्ही ‘या’ १० क्षेत्रात करू शकता करिअर; लाखोंमध्ये मिळेल पगार
‘बुक माय होम…’,घरे विकण्यासाठी म्हाडा कोकण मंडळाची नवीन शक्कल; सोडत न काढता, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
Rahul Gandhi : ‘श्रेय घेणं थांबवा’, जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर भाजपाची राहुल गांधींवर टीका; शेअर केलं अमित शाहांचे जुनं विधान