scorecardresearch

21 Photos
Photos: हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट…

पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

12 Photos
Photos: टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी केली मेट्रोची सफर

संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.

18 Photos
Photos : देहूत ३२९ दिंड्यांसह मोठ्या प्रमाणात वारकरी येणार, संत तुकोबा पालखी प्रस्थानाच्या तयारीचे खास फोटो…

दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

Sant Tukaram Maharaj Palakhi Dehu Sandthan
देहूत ३२९ दिंड्यांसह वैष्णवांचा मेळा; जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी प्रस्थान कसं होणार? वाचा…

देहूत ३२९ दिंड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतील, असं विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज…

Satara Varkari Accident Wari Kolhapur
साताऱ्यात वारकऱ्यांच्या ट्रॉलीला टेम्पोची धडक, एका वारकऱ्याचा मृत्यू, तर ३० जखमी

साताऱ्यातील शिरवळ गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

ASHADHI WARI and drone
देहू, आळंदी पालखी मार्गावर ड्रोनद्वारे छायाचित्रणास प्रतिबंध; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी व देहूत लाखो वारकरी येत असतात. ठरावीक क्षेत्रातच ही गर्दी एकवटलेली असते.

Pandharpur Wari, supreme court
पंढरपूर वारी : ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; याचिका फेटाळली

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

Pandharpur Wari, supreme court
पंढरपूरची वारी पोहोचली सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे सरकारच्या निर्णयाला आव्हान

वारी संदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारने मोजक्या दहा दिंड्यांनाच परवानगी दिलेली आहे…

पंढरपूरला निघालेल्या २२ वारकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

पोलिसांनी चर्चा करत शासकीय नियम समजावून सांगितल्यावर वारकऱ्यांनी भूमिका बदलल्याने त्यांना सोडण्यातही आले.

संबंधित बातम्या