scorecardresearch

Arpita Mukherjee ED
२० कोटी रोख, सोन्याच्या विटा, दागिने अन्…; बंगालमध्ये त्याच महिलेच्या दुसऱ्या घरात ईडीला सापडलं २९ कोटींचं घबाड

नोटा मोजण्यासाठी कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून नोटा मोजायच्या चार मशिन्स मागवण्यात आल्या.

Partha-Chatterjee
अग्रलेख : गुरुविण कोण लावील.. 

मंत्री पार्थिव चॅटर्जी यांच्या कथित भ्रष्टाचारातून मिळालेली २० कोटींची रोकड पाहता, या पार्थाबाबूंना मुख्यमंत्री ममताबाईंनी नारळ द्यायला हवा..

mamata banerjee
केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फुटेल हा भ्रम

आपल्याविरोधात विरोधकांनी बदनामीची मोहीम सुरू केल्याचा आरोप करतानाच आपण भ्रष्टाचाराची पाठराखण करीत नाही, असा दावाही त्यांनी केला.

West Bengal school recruitment scam 1
विश्लेषण : मंत्र्याला अटक, निकटवर्तीयाच्या घरातून २० कोटी जप्त, पश्चिम बंगालमध्ये नेमका कसा झाला शिक्षक भरती घोटाळा? प्रीमियम स्टोरी

नेमका पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा काय आहे? कशाप्रकारे हा घोटाळा झाला? यात कुणाचा सहभाग आहे? हा घोटाळा उघड कसा…

Who is Arpita Mukherjee
विश्लेषण : २० कोटींची रोख रक्कम ज्यांच्या घरात सापडली त्या अर्पिता मुखर्जी आहेत तरी कोण? प्रीमियम स्टोरी

त्यांच्या घरातून रोख रकमेसोबतच तब्बल २० मोबाईल जप्त केले आहेत

west bengal ssc scam
पश्चिम बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई! तब्बल २० कोटींची रोकड जप्त

जप्त करण्यात आलेली ही रोकड स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी निगडित असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आहे.

kala-azar-black-fever-disease-west-bengal
विश्लेषण : पश्चिम बंगालमध्ये आढळलेला ‘काळा ताप’ नेमका आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

पश्चिम बंगालसोबत बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्येही या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत.

PM Modi statement on Kali Poster controversy
“देशावर काली मातेचा आशीर्वाद”; ‘काली’ पोस्टर वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

सर्व काही देवीच्या चैतन्याने व्यापलेले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले

kaali mata
विश्लेषण : पश्चिम बंगालमधील कालीमातेच्या मंदिरांमध्ये मासे आणि मद्य अर्पण केले जाते का? प्रीमियम स्टोरी

माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे, असे खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे

Abhishek Banerjee TMC
अभिषेक बॅनर्जी हेच ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारसदार, पुढील राजकीय प्रवास मात्र सोपा नाही

अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जात आहे.

संबंधित बातम्या