scorecardresearch

व्हॉट्सअ‍ॅप

भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अ‍ॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. जानेवारी २००९ मध्ये ब्रायन अ‍ॅक्टन आणि जॅन कोम यांनी व्हॉट्सअप कंपनीची स्थापना केली होती. लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअप भारतामध्ये लॉंच करण्यात आले. संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. वापरण्यासाठी सोप्पे असल्याने याच्या वापरकर्तांमध्ये वाढ होत गेली. <br />
२०१४ मध्ये मार्क झुकरबर्गने ही कंपनी विकत घेतली. सध्या व्हॉट्सअप सर्वांसाठी सर्वात आवश्यक असे अ‍ॅपलिकेशन बनले आहे. ऑफिसच्या कामापासून ते चॅटिंग करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. करोना काळामध्ये सरकारला व्हॉट्सअपचा खूप फायदा झाला होता.
Read More
landmark ruling on WhatsApp chats and admissibility in murder trials
Whats App: व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकतात का? पाच खूनांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Whats App Chat: न्यायालयाने म्हटले आहे की, “ते (चॅट्स) त्यांच्या कमकुवतपणामुळे दोषी ठरवण्याचा एकमेव आधार बनू शकत नाहीत. त्यांना स्वतंत्र,…

How to chat with someone who blocked you on WhatsApp? How do you talk to someone after being blocked?
तुम्हाला कुणी WhatsApp वर ब्लॉक केलंय; पण तरीही त्या व्यक्तीशी बोलायचंय का? मग ‘या’ ट्रिक्स वापराच

What to do after someone blocks you on WhatsApp?: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकत नाही. पण…

Meta Antitrust Trial FTC Case Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : …तर झुकरबर्ग यांना Instagram-WhatsApp विकावं लागू शकतं; दोन अ‍ॅप्समुळे मेटा अडचणीत?

Meta Antitrust Trial : फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप व थ्रेडची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाविरोधात अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये अविश्वास प्रकरणाची सुनावणी चालू आहे.

WhatsApp Down
WhatsApp Down : भारतासह जगभरात व्हॉट्सअॅपची सेवा डाऊन, मेसेज पाठवण्यास अन् स्टेटस अपलोड करण्यास अडचणी

हजारो व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असून याविषयीच्या तक्रारी अनेकांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

RBI launches WhatsApp Channel
RBI launches WhatsApp Channel : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लाँच केलं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल! नेमका उद्देश काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील नागरिकांसाठी अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू केले

WhatsApp web vs desktop app
WhatsApp Warning: व्हॉट्सॲप युजर्ससाठी मोठी बातमी; हॅकर्स चोरू शकतात तुमचा वैयक्तिक डेटा, जाणून घ्या कसं टाळायचं नुकसान?

WhatsApp Warning For Indian Users: केंद्र सरकारने व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल…

WhatsApp account gets hacked phone number
व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक झाल्यास काय करावे?

प्रोफेशनल हॅकर आणि हॅकिंगफ्लिक्सचे संस्थापक गौतम कुमावत यांच्या मते, व्हॉट्सॲप हॅकिंग हा वाढता धोका आहे आणि हल्लेखोर सोशल इंजिनिअरिंग, टेक्निकल…

Crime News
Crime News : धक्कादायक! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढलं, संतप्त व्यक्तीने पाठलाग करून अ‍ॅडमिनला घातल्या गोळ्या

ग्रुप अ‍ॅडमीनची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Is Someone Else Using Your WhatsApp Account
तुमचे व्हॉट्सॲप दुसरे कोणीतरी वापरत आहे का, हे कसे ओळखावे? तुमचे WhatsApp खाते कसे सुरक्षित करावे? जाणून घ्या…

जर तुम्हाला कोणीतरी तुमचे व्हॉट्सॲप वापरत असल्याचा संशय असेल, तर जलद कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

How to send WhatsApp messages without save a number know 5 easy methods
मोबाइल नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या पाच सोप्या पद्धती… प्रीमियम स्टोरी

मोबाइलमध्ये नंबर सेव्ह नसेल तरीही पाठवू शकता व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज, त्यासाठी वाचा पाच सोप्या पद्धती

whatsaapp
WhatsApp Messages : व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलिट केलेले मेसेज कसे वाचावेत? Android आणि iOS दोन्हीसाठी जाणून घ्या पद्धत

डिलीट केलेले मेसेज पुन्हा परत मिळवण्याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत.

संबंधित बातम्या