समभाग पुनर्खरेदीच्या या विशेष ठरावावर टपाली आणि ऑनलाइन (ई-व्होटिंग) मतदान प्रक्रियेद्वारे छाननीकर्त्याच्या अहवालानुसार, ९९.९ टक्के भागधारकांनी ठरावाच्या बाजूने मत दिले.
राज्याच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या विक्रीकर विभागामधील न्यायाधिकरणातील एका खंडपीठाच्या उदासिनतेमुळे कोटय़वधींचा विक्रीकर विनाकारण अडकला आहे. आता या सर्व प्रकरणांची…