यशोमती चंद्रकांत ठाकुर या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या माजी महिला व बालविकास मंत्री आहेत. यशोमती ठाकूर तिवसा अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या तेथून २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांनीही या मतदारसंघातून अनेकदा प्रतिनिधित्व केलं आहे. २०२०-२२ या महाविकासआघाडी सरकारच्या काळात त्या अमरावतीच्या पालकमंत्रीही होत्या. २०१२ च्या एका प्रकरणात अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दोषी मानत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.Read More
Yashomati Thakur: आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त किराण्याची पिशवी पाठवली.त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी रवी…
बडनेराचे आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त किराणा पिशवी पाठवल्यानंतर ठाकूर यांनी…
Yashomati Thakur, Ravi Rana : राणा दाम्पत्याने यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी किराणा पाठवून टाकलेल्या राजकीय खोडीने अमरावतीच्या राजकारणात वादळ निर्माण…
Maharashtra Assembly Elections BIG Fights: महाविकास आघाडीच्या तिवसा मतदारसंघातील उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली…