Page 61 of यवतमाळ News

बनावट भागीदारी दस्त्याच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या बनावट बँक खात्यात शासकीय कामाची रक्कम वळती करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत दोन आणि विधानसभा निवडणुकीत १५ जागा मिळविण्याचा रिपाईचा प्रयत्न आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन, विविध सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करत असतानाही शेतकरी आत्महत्येचे मळभ…

काचेमुळे एका गोऱ्ह्याची जीभ कापल्या गेली होती. दरम्यान पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून या गोऱ्ह्याची जीभ पुन्हा जोडली.

“शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये”, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तरी भक्तांच्या मनातून देव निघत नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल ४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आज शुक्रवारी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे यवतमाळ जिल्ह्यात आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. शिवसेनेचा ठाकरे गटदेखील निवडणूक लढणार असल्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा…

रोही, रानडुक्कर, अस्वल व वाघांच्या त्रासामुळे अनेक भागात शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्यामुळे शेतकरी उपासमारीला तोंड देत आहेत.

कायद्यापासून संरक्षण मिळत असल्याने कुख्यात गुन्हेगारांची नवीन पद्धत

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.