Page 11 of योगा News

पाठकण्याचे – हाता पायाच्या सांध्यांचे आरोग्य व श्वसनक्षमता सुधारण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.



या आसनामुळे ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे पचनसंस्था व पुनरुत्पादन संस्थांचे आरोग्य सुधारते.

उद्विग्न झालेल्या मनाला शांत करण्यासाठी, हार्मोन्सचे संतुलन साधण्यासाठी या आसनाचा सराव उपयुक्त ठरू शकतो.

आसने हा जिममधील एखादा व्यायाम प्रकार असल्याप्रमाणे करू नका. आसनांचा परिणाम मनाच्या प्रसन्नतेत दिसून आला पाहिजे



सलग एक तास जलतरण तलावात योगासनाचे ३७ प्रकार

पायाचे स्नायू भरभक्कम करण्यासाठी नक्की कोणती आसने करावीत हे आज आपण शिल्पाच्या पोस्ट मधून जाणून घेऊयात ..


अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना या आसनाचा सराव खूप उपयुक्त ठरू शकतो.