scorecardresearch

योगी आदित्यनाथ

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले.


Read More
Bombay High Court to watch Ajay The Untold Story of a Yogi before ruling on CBFC denial Mumbai print
उच्च न्यायालय योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपट पाहणार…

आम्ही चित्रपटाच्या निर्मात्यांच्या याचिकेवर निर्णय देऊ, पण त्याआधी हा चित्रपट पाहू, असे न्यायालयाने गुरूवारी स्पष्ट केले.

Uttar Pradesh's Jalalabad has been renamed as Parshurampuri
जलालाबाद नव्हे आता ‘परशुरामपुरी’, योगी सरकारच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राची परवानगी; का घेतला निर्णय?

उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचं नाव बदलण्याचा निर्णय झाला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली…

‘या’ पक्षातून हकालपट्टी झालेल्या महिला आमदार करणार भाजपा प्रवेश? आगामी निवडणुकांमध्ये ठरणार का भाजपासाठी ओबीसींचा नवा चेहरा?

सध्या तरी पूजा पाल यांच्या भाजपा प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अखिलेश यादव यांच्यावरील तीव्र टीका आणि योगी…

banke bihari temple yogi adityanath government
१५० वर्ष जुनं कृष्ण मंदिर सरकारला ताब्यात का घ्यायचं आहे? हा वाद न्यायालयात कसा पोहोचला?

Uttar Pradesh temple trust bill उत्तर प्रदेश सरकारने बांके बिहारी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी योजना आखली आहे.

‘व्हिजन-२०४७’… उत्तर प्रदेश विधानसभेत तब्बल २७ तास चालली चर्चा, चर्चेसोबत चहा, कॉफी, सूप आणि बरंच काही…

सलग २७ तास चाललेल्या या सत्रात १८७ सदस्यांनी मिळून दोन विधेयके मंजूर केली. एक म्हणजे ‘बांके बिहारी मंदिर ट्रस्ट विधेयक’…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व समाजवादी पार्टीच्या आमदार पूजा पाल (छायाचित्र पीटीआय)
योगी आदित्यनाथांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदाराची पक्षातून हकालपट्टी; कोण आहेत पूजा पाल? फ्रीमियम स्टोरी

Pooja Pal Expulsion : आमदार पूजा पाल यांची समाजवादी पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली आहे, नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून…

Expelled SP MLA Pooja Pal
MLA Pooja Pal: योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे अखिलेश यादव यांनी महिला आमदाराची पक्षातून केली हकालपट्टी, पूजा पाल म्हणाल्या, “माझ्या पतीची हत्या…”

Expelled SP MLA Pooja Pal: समाजवादी पक्षाच्या आमदार पूजा पाल यांनी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली यामुळे…

Bombay High Court to watch Ajay The Untold Story of a Yogi before ruling on CBFC denial Mumbai print
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य; “फाळणीमुळे सनातन भारताच्या एकतेचे तुकडे झाले, सत्तेसाठी काँग्रेसने…”

१४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो आहे, यासंदर्भातल्या एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी…

Swami Prasad Maurya Attacked
Swami Prasad Maurya : माजी मंत्र्याच्या स्वागतासाठी तरुण पुष्पहार घेऊन आला अन् कानशिलात लगावली; VIDEO व्हायरल, काय घडलं?

माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य हे स्वागतासाठी एका ठिकाणी थांबले असता त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेल्या एका युवकाने त्यांच्या कानशिलात लगावल्याची…

Pragya Singh Thakur : ‘मोदी, योगी यांचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केलं’, प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटकेनंतर खळबळजनक खुलासा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मोठा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशच्या भाजपाध्यक्षाच्या निवडीसाठी निकष काय आहेत? जात महत्त्वाची ठरणार का?

नवीन प्रदेशाध्यक्षाने ब्राह्मण आणि ओबीसी या दोन्ही गटांमधील अंतर भरून काढले पाहिजे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाशी सुसंवाद आणि…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी (छायाचित्र पीटीआय)
पाकिस्तानमधून आलेल्या २० हजार कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क मिळणार; भाजपानं असा निर्णय का घेतला?

१९५० ते १९७५ दरम्यान पूर्व पाकिस्तानमधून (सध्याचे बांगलादेश) उत्तर प्रदेशात स्थायिक झालेल्या २० हजार कुटुंबीयांना जमिनीचा मालकी हक्क दिला जाणार…

संबंधित बातम्या