लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलेल्या UP मध्ये आमदारांनाचं आहेत ८ मुलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2021 19:02 IST
“मोदींनी कौतुक केलं म्हणून योगी सरकारचं अपयश लपत नाही” कालच्या आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थिती हाताळण्याबाबत उत्तरप्रदेश सरकारचं कौतुक केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2021 15:42 IST
“योगी आदित्यनाथ यांचं लोकसंख्या नियंत्रण धोरण महिलांसाठी त्रासदायक”, असदुद्दीन ओवैसींचा दावा! योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाहीर केलेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2021 18:41 IST
करोना नियंत्रणाबद्दल पंतप्रधानांनी केलं योगी सरकारचं कौतुक करोना योद्ध्यांचे मानले आभार, करोना नियंत्रणाच्या प्रयत्नांची केली स्तुती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2021 12:16 IST
“मी २१ वर्षांपूर्वी लोकसंख्या धोरण बनवलं, त्यांना ते आज समजलं” उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2021 22:22 IST
कावड यात्रा : सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि योगी सरकारला नोटीस या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून, योगी सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या याचिकेवर १६ जुलै रोजी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2021 14:05 IST
“लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं…”; जितेंद्र आव्हाड यांचा योगींना टोला! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2021 20:12 IST
Tokyo Olympic: सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून मिळणार इतक्या कोटींची रक्कम! उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या राज्यातील स्पर्धकांसाठी मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2021 17:04 IST
उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले “गरज पडल्यास…” लोकसंख्या दिनाच्या दिवशीच उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० जाहीर केलं असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची यासंदर्भातील घोषणा… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2021 17:15 IST
योगी आदित्यनाथांनी जाहीर केलं लोकसंख्या धोरण ; असा आहे अॅक्शन प्लान! उत्तर प्रदेशात २०२६ पर्यंत जन्मदर २.१ टक्के करण्याचं लक्ष्य आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 18:41 IST
“दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास…”, उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा तयार उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या दिशेने पावलं पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्य विधि आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक २०२१ चा… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 10, 2021 17:17 IST
ज्याला लोक “रामराज्य” समजतात, ते तर “रामभरोसे” राज्य – रुपाली चाकणकर समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा प्रकार घडल्यामुळे शुक्रवारपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2021 15:08 IST
५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…
‘अस्मिता’ सिरियलमधील ‘ही’ चिमुकली आता झालीये २० वर्षांची! झी मराठीच्या ‘या’ मालिकेत साकारतेय खलनायिका
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली सासरी करतात राज्य! सासू त्यांना आपल्या मुलीप्रमाणे वागवते अन् या मुलींचे होतात लाड…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
9 क्रिकेटपटू बाप-लेक! ९ प्रसिद्ध खेळाडूंनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गाजवलं आहे क्रिकेटचं मैदान; ५ आहेत भारतीय जोड्या