scorecardresearch

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा भारतीय संघाचा फिरकीपटू असून गेल्या ५-६ वर्षात त्याने अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. रिस्ट स्पिनर म्हणजे मनगटी फिरकीपटू असणारा तो लेग स्पिनर असून सर्व खेळपट्ट्यांवर चेंडू वळवण्याची त्याच्याकडे कला आहे. कुलदीप यादव आणि चहल या दोघांची जोडीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले होते म्हणूनच त्याच्या या जोडीला ‘कुलच्या’ असे नाव पडले आहे. तसेच युजवेंद्र चहल हा संघातील एक खोडकर खेळाडू म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

नेहमीच तो काही ना काही करत सोशल मीडियावर ट्रेंड असतो. त्याचे स्वतःचे चहल चॅनल आहे त्यावर तो संघातील खेळाडूंचे मजेशीर मुलाखती घेत असतो. तसेच त्याची पत्नी धनश्री देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
Read More
dhanashree verma opens up about her life after her divorce from yuzvendra chahal
“माझ्याबद्दलचे तर्क-वितर्क…”, युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटावर अखेर धनश्री वर्माने सोडलं मौन, म्हणाली…

युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटावर धनश्री वर्माने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याबद्दलचे गैरसमज…”

punjab kings
PBKS vs MI: मुंबईचा नंबर १ बनण्याचा मार्ग मोकळा? पंजाबचा स्टार गोलंदाज महत्वाच्या सामन्याला मुकण्याची शक्यता

Yuzvendra Chahal Injury Update: आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये महत्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पंजाब…

RJ Mahvash smiling while recording a video for social media
9 Photos
RJ Mahvash: “महिन्याच्या पगारात ऑफिसचे लोक जितका अपमान करायचे, तितक्या पैशात…”, चहलमुळे चर्चेत आलेल्या महवशची पोस्ट व्हायरल

RJ Mahvash: क्रिकेटपटू युझवेंद्र चहलमुळे चर्चेत आलेल्या आरजे महवशची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal shares photo with RJ Mahvash amid relationship rumours Fans Asked Is it official
IPL 2025: चहलने दिली प्रेमाची कबुली? युजवेंद्र चहलने आरजे महवशबरोबरचा फोटो केला शेअर, डेटिंगच्या चर्चांदरम्यान महवशचीही भावुक पोस्ट

Yuzvendra Chahal RJ Mahvash: युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान चहलने तिच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

Ipl 2025 top 8 Indian spinners who took most wickets in ipl history
10 Photos
हरभजन सिंग, अक्षर पटेल ते कुलदीप यादव; ‘या’ ८ भारतीय फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

अमित मिश्राने आतापर्यंत एकूण १६२ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७४ विकेट्स घेतल्या आहेत.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma divorce reason Revealed in Report She wanted the cricketer to Shift Mumbai
Yuzvendra Dhanashree Divorce: चहलचा बायकोच्या हट्टाला नकार अन् झाले वेगळे, युझवेंद्र-धनश्रीच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर

Yuzvendra Chahal Dhanshree Verma Divoced: फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. पण या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण कळलं…

Dhanashree Verma First Reaction on Divorce with yuzvendra chahal watch video
Video: युजवेंद्र चहलबरोबर झालेल्या घटस्फोटावर धनश्री वर्माची पहिली प्रतिक्रिया, इशारे करत म्हणाली…

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: घटस्फोटाबाबत धनश्री वर्मा काय म्हणाली? जाणून घ्या…

Netizens comments on dhanashree verma new song dekha ji dekha maine
“चहलने ‘अशा’ पद्धतीने धनश्रीला फसवलं!”, धनश्री वर्माच्या गाण्यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स; म्हणाले, “फसवणूक, शारिरीक हिंसा अन्…”

Dhanashree Verma New Song: घटस्फोट होताच धनश्री वर्माचं नवीन गाणं चर्चेत, नेटकरी म्हणाले…

Dhanashree Verma New Song Dekha Ji Dekha Maine out after divorce from cricketer Yuzvendra Chahal
Video: “गैरों के बिस्तर पे…”, युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माच्या गाण्याने वेधलं लक्ष

Dhanashree Verma New Song: धनश्री वर्माचं नवीन गाणं झालं व्हायरल, पाहा

Celebs divorced in 2024
10 Photos
युजवेंद्र चहल-धनश्रीआधी गेल्या वर्षी ‘या’ सेलिब्रिटींचे मोडले संसार, कोणी २२ वर्षे तर कोणी ४ वर्षांत घेतला घटस्फोट

युजवेंद्र चहलपासून वेगळे झाल्यानंतर धनश्री वर्माला किती पैसे मिळतील? २०२४ मध्ये कोणत्या स्टार्सचा घटस्फोट झाला आहे? वाचा…

bombay hc on Yuzvendra Chahal and Dhanashree separation
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाचा गुरुवारीच निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे कुटुंब न्यायालयाला आदेश

चहल आणि धनश्री गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहेत आणि पोटगी देण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करताना झालेल्या संमतीच्या अटींचे पालन…

संबंधित बातम्या