
एका शेकरमध्ये द्राक्ष, ब्लू बेरी, अननसाचा रस, मध आणि लिंबाचा रस घाला.
एका शेकरमध्ये द्राक्ष, ब्लू बेरी, अननसाचा रस, मध आणि लिंबाचा रस घाला.
डाळिंबाचा रस आणि लिंबू रस एकत्र करावा आणि त्यात लिंबू, पुदिन्याचे मिश्रण टाकावे.
संत्रे आणि लिची सिरप एका लांबट ग्लासमध्ये ओता. त्यात बर्फ भरून घ्या
एका भांडय़ात कंडेन्स्ड मिल्क, जाड क्रीम आणि पुदिन्याचा इसेन्स एकत्र करा.
सफरचंदाचे बारीक तुकडे करा. एका ग्लासमध्ये हे तुकडे आणि पुदिना घाला. त्यातच सफरचंदाचा रस घालून ढवळा.
आता फ्रिजमधले ग्लास काढून घ्या. त्यामध्ये शेकरमधले मिश्रण गाळून भरा.
पाणी उकळायला ठेवा. त्यात चहा टाका. यात बरीचशी पुदिन्याची पानं टाका.
६-८ पुदिन्याची पानं, २ चमचे साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, २ पॅशन फ्रूट, जवळपास दोन ग्लास पाणी.
आता एका ग्लासमध्ये ग्रीन टी, लवेंडर सिरप, लिंबू रस आणि जिंजर बीयर घाला.
कांदा बारीक चिरून घ्या. एका भांडय़ात लोणी घालून तो परतून घ्या. आता यात मटार घालून २-३ मिनिटांसाठी परतून घ्या.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.