10 August 2020

News Flash
अनिकेत साठे

अनिकेत साठे

मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपचा आटापिटा

विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यामध्ये विलक्षण फरक आहे.

चंदू चव्हाण लष्करी चौकशीच्या फेऱ्यात

चौकशीत चंदू दोषी आढळलाच तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपमध्येच स्पर्धा

भाजपने दरवाजे उघडे ठेवत सर्वपक्षीय नेत्यांना पायघडय़ा घातल्या.

खर्च करणाऱ्यांची चाचपणी, तर बंडखोरांची भीती

महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी भाजपतर्फे ६९५ इच्छुक आहेत.

घाऊक पक्षांतराने समीकरणे बदलली

मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी ढेपाळले; तब्बल ४४ नगरसेवकांनी पक्ष बदलले

कशी सरणार कृषी-मंदी?

कधी अस्मानीमुळे नापिकी तर कधी विपुल उत्पादनाने शेतकऱ्यांवर कोसळणारी संकटे नवीन नाहीत.

राष्ट्रवादीचे वैभव लुप्त!

आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

कांद्यानंतर आता टोमॅटोवर संक्रांत

नोटाबंदीमुळे भाव घसरले; शेतकऱ्यांकडूनच पिके उद्ध्वस्त

घरघर लागल्यानेच मनसेची धडपड!

उत्तर प्रदेशात २५ ते ३० टक्के मते मिळणाऱ्या पक्षाला सत्ता मिळते, असा अनुभव आहे.

नेत्यांच्या घोटाळ्यांमुळे त्रस्त राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार यांची नाशिकला धाव

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची जिल्ह्य़ात पुरती वाताहत झाली.

महाआरोग्य शिबिराने राजकीय अस्वस्थता

निवडणुकीच्या तोंडावर शासकीय यंत्रणेच्या गैरवापराचा आरोप; सर्वपक्षीयांना निमंत्रणाचा दावा फोल

भव्यदिव्य प्रकल्पांआड मूलभूत प्रश्न कायम!

महापालिकेतील सत्ताधारी मनसेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

नोटा छपाईचा जुन्या यंत्रणेचा विक्रम

कामगार चलन तुटवडय़ावर मात करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.

रोकडरहित व्यवहारांसाठी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघची ‘स्वॅप’ यंत्रणा खरेदी

१२ ज्योतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येतात.

दोन हाडवैरी अन् मुक्काम पोस्ट तुरुंग!

या दोन नेत्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे पाय मात्र आणखी खोलात गेले आहेत.

शिवस्मारकासाठीच्या जलसंकलनात भाजपचा गाजावाजा

शनिवारी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे

बडे व्यापारी, रेल्वे अधिकाऱ्यांच्या संगनमताने कांद्याची कृत्रिम टंचाई

राजू शेट्टी यांची रेल्वेमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी श्रवणयंत्र सेल बँक

कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे.

द्राक्षे यंदा गोड!

पोषक हवामानामुळे या हंगामात दर्जेदार द्राक्ष अधिक्याने उपलब्ध होणार

कांदा उत्पादकांमागील शुक्लकाष्ठ कायम राहण्याची चिन्हे

जवळपास ११ महिन्यांचा कालावधी लोटला. मध्यंतरी देशाचा आर्थिक विकास दर उंचावल्याची भलामण झाली.

कांदा उत्पादक संकटात..

रोकडअभावी थंडावलेल्या बाजारात भावाची काय स्थिती असेल या चिंतेने उत्पादक अस्वस्थ आहेत.

डिझेल वाहनांचे वायुप्रदूषण कमी करणे शक्य

राघवेंद्र व सुषमा देसाई यांचे संशोधन

वीज देयक स्वीकारतानाही काळ्याचे पांढरे?

१००, ५० च्या नोटा स्वीकारूनही रोखपालाकडून रद्द केलेल्या नोटांचे संगणकावर विवरण

नाशिकमध्ये भाजपपेक्षाही शिवसेना सरस

जिल्हय़ातील पालिका निवडणूक काही अपवाद वगळता सर्वच पक्ष स्वबळावर लढले.

Just Now!
X