
आइसलॅण्डला लॅण्ड ऑफ आइस अॅण्ड फायर असेही म्हटले जाते. कारण येथे अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात निद्रिस्त ज्वालामुखी आहे.
आइसलॅण्डला लॅण्ड ऑफ आइस अॅण्ड फायर असेही म्हटले जाते. कारण येथे अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात निद्रिस्त ज्वालामुखी आहे.
लडाख म्हणजे निसर्ग देवतेने आपल्या फुरसतीच्या वेळात निर्माण केलेला आविष्कार.
देशाच्या नावात आइसलॅण्ड असले तरी येथील केवळ आठ टक्के भूभागावरच बर्फ आहे.
मोरोक्को हा तसा अधिकृत मुस्लीम देश. पण तिथे बराच काळ स्पॅनिश आणि फ्रेंच राज्यकर्त्यांचं आधिपत्य होतं.
उन्हाळ्यात समुद्राच्या निळ्याशार लाटा आणि किनाऱ्यावरचं माडांचं बन सर्वानाच आकर्षित करतं.
परदेशातील भटकंतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पैसे खर्च करताना वापरावं लागणारं त्या त्या देशांतील चलन
या अफ्रिकन देशांमध्ये वन्यजीव आणि पुरातत्त्वाच्या दृष्टीने अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत.
नोव्हेंबर ते मे दरम्यान जम्मू आणि मनालीहून लडाखकडे जाणारे रस्ते बर्फाच्छादीत असतात.
जर्दाळूचा बहर अनुभवण्यासाठी किमान पाच दिवसांचे नियोजन करावे लागेल.
एका वाक्यात सांगायचे तर ब्राइस नॅशनल पार्क म्हणजे मातीच्या सुळक्यांची लांबवर पसरलेली अद्भुत अशी रचना.