06 August 2020

News Flash

बबन मिंडे

पुन्हा पाहणी, पुन्हा अहवाल; दुष्काळी मराठवाडय़ाची परवड

दिवाळी सण आला आणि गेला. उत्सवाचे दिवस सरताच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तीव्र झालेल्या दुष्काळाची गडद छाया सतावू लागली आहे.

कराडच्या विकासकामांसदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांची चर्चा

कराडमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

फ्लेमिंगो पक्ष्यांची सोलापूरकरांना साद

यंदा दीपावली सरत असतानादेखील थंडीचा अनुभव अद्यापि घेता येईना. सोलापुरातील तापमान ३६ अंश सेल्सियसच्या घरात असल्याने सारेजण थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

शिवाजीराव नाइकांच्या मंत्रिपदास मित्रांचाच अडसर

संभाव्य मंत्रिमंडळात शिवाजीराव नाईक यांचा समावेश करण्यास भाजपाचे नेतृत्व राजी असले तरी पडद्यामागील मित्रांचाच अडसर असल्याने नाइकांचा मंत्रिमंडळातील समावेशास अद्याप हिरवा कंदील मिळेनासा झाला आहे.

कांदा विक्रीत सोलापूरने लासलगाव, वाशीला मागे टाकले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आक्टोबर महिन्यात तब्बल सहा लाख ३३ हजार ४८० िक्वटल कांद्याची आवक आणि विक्री झाली असून यातून ९२ कोटी ७२ लाख ८२ हजारांची उलाढाल झाली आहे.

तुळजापूर भेंडोळी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा

आई राजा उदो-उदो, काळभरवनाथाचा चांगभलं या घोषात, संबळ, वाद्यवृंदाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने तुळजापूरचा भेंडोळी उत्सव बुधवारी रात्री पार पडला.

अभियंता विवाहितेस विष पाजले; ग्रामसेवक पतीविरुद्ध गुन्हा दाखल

चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पसे का आणत नाहीस, या कारणावरून ग्रामसेवक पतीसह सासरच्या लोकांनी सहायक अभियंता असलेल्या विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

जायकवाडीत जेमतेम ५ टीएमसी पोहोचणे शक्य!

वरच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा कमाल प्रवाह जेमतेम दोन दिवसच टिकला. आता मात्र हा प्रवाह खूपच कमी होत आहे.

हेल्यांचा सगर उत्साहात

दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या म्हशींच्या पारंपरिक सगर उपक्रमास शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेच्या भूमिकेने राज्यात मध्यावधीची शक्यता- सातव

बिहारमधील निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे.

भारताची ‘डाळ’ आता तरी शिजणार का?

पुढील वर्ष आंतरराष्ट्रीय डाळवर्ष म्हणून साजरे केले जाणार असून, त्याचा प्रारंभ नुकताच (१० नोव्हेंबर) झाला. जगभरात होत असलेले डाळींचे उत्पादन व वापर वाढवण्यासाठी या वर्षांत प्रयत्न केले जाणार आहेत.

दिवाळीनिमित्त बाजार फुलला

दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारात ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहात असल्याचे चित्र बुधवारी होते.

‘मराठवाडय़ाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटणार’

मराठवाडय़ावर कधी नव्हे ते अभूतपूर्व संकट ओढवले असून मराठवाडय़ाचा विकास थांबला आहे. मराठवाडय़ाच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बठक घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

नकाशे आत्महत्या प्रकरण; शिक्षक संघटनांचे आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित दोषींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा व नकाशे परिवाराला एक कोटी रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

डिसेंबरअखेर शंभर टक्के शौचालये; अन्यथा ‘निर्मलग्राम’ पुरस्कारवापसी!

जिल्ह्यात २००६ ते २०११ दरम्यान निर्मल भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अजूनही शौचालयांचे प्रमाण शंभर टक्के नसल्याचे चित्र आहे.

दुष्काळग्रस्त १५० महिलांना पुणेकरांची भाऊबीज

दिवस घर बांधून राहात नाही. हेही दिवस जातील. खचू नका, विधात्याने दिलेले सुंदर आयुष्य दु:खाला घाबरून अजिबात संपवू नका.

चोरटय़ांना प्रतिकार केल्याने महिलेची गळा चिरून हत्या

अकोला-परभणी प्रवासी रेल्वेमध्ये पिगळी स्टेशनवर दागिने हिसकावून घेण्यास दोन चोरटय़ांना प्रतिकार केल्यामुळे महिलेचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला.

आनंद दिवाळीचा, उत्साह खरेदीचा!

सततच्या दुष्काळाचे मळभ काही क्षणासाठी दूर सारून वर्षांतील सर्वात मोठय़ा सणाची, दिवाळीच्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी सारेच मोठय़ा उत्साहाने सरसावले आहेत.

बालवारकऱ्यास फेकून दिल्याप्रकरणी कीर्तनकाराची कसून चौकशी

बालवारकऱ्याला मंदिरातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथील कीर्तनकारास ताब्यात घेतले.

नांदेडात व्यापाऱ्यास २४ लाखांना लुटले

ऐन दिवाळीच्या धामधुमीत भुसार व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून २४ लाख रुपयांना लुबाडण्यात आले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्यास अटक

कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिलेस रस्त्यात अडवून मारहाण करीत अत्याचार केल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील हिवरगव्हाण येथे घडला.

कोल्हापुरात राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व १५ नगरसेवक महापौर निवडीच्या वेळी उपस्थित राहून काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करतील.

समीर गायकवाड १७ रोजी त्याची बाजू मांडणार

ज्येष्ठ कामगार नेते गोिवदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर विष्णू गायकवाड याला न्यायालयासमोर अत्यंत गोपनीय माहिती द्यायची आहे.

पंढरपूर मंदिरातील खासगीवालेंचा पूजेचा मान संपुष्टात

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी व काíतकी एकादशीप्रसंगी शासकीय महापूचा होण्याअगोदर पूजा करण्याचा पुण्याच्या खासगीवाले कुटुंबीयांचा अधिकार अबाधित राहावा म्हणून करण्यात आलेले अपील सोलापूरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी फेटाळले आहे.

Just Now!
X