30 May 2020

News Flash

लोकसत्ता टीम

दुकानांसाठीचा निर्णय मागे

केवळ शेतीविषयक दुकाने, चष्म्यांची दुकाने, हार्डवेअर, प्लंबिग, इलेक्ट्रिक दुकाने रविवार वगळून सुरू राहणार आहेत.

करोनाच्या खर्चावरून सांगलीत महापौर आणि आयुक्तांमध्ये वाद

गेल्या वर्षी या कामासाठी सुमारे साठ लाखांचा निधी खर्च झालेला असताना यंदाच्या कामाची निविदा मात्र दीड कोटींवर पोहोचली आहे.

हवाई क्षेत्राचा उच्चतम वापर; ६ विमानतळांचे खासगीकरण

करोना संकटाच्या परिणामी मोठा ताण आलेल्या या महत्त्वाच्या उद्योग क्षेत्राला यातून दिलासा मिळणे अपेक्षित आहे.

४५ लाख लघु उद्योगांना लाभ

तीन लाख कोटींच्या कर्जाबरोबरच व्यवहार व्याख्येतही बदल

४२६ नवे रुग्ण; २८ जणांचा मृत्यू

पालिका रुग्णालयात करोनावरील नवीन औषधांचा यशस्वी वापर

बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये

१२ लाख मजुरांना राज्य सरकारचा दिलासा

.. तो आल्यावरच बघूया!

सक्काळी सक्काळी हाती कुदळ घेत, खांद्यावर फावडं टाकत, रामूने कारभारणीला हाक मारून न्याहारी बांधूनच देण्याचा हुकूम केला

मुंबईत दिवसभरात ४३ रुग्ण

मृतांचा आकडा १९ वर गेला असून आतापर्यंत २० जण करोनामुक्त झाले आहेत.

‘जग’ते रहो : रम्य ही स्वर्गाहून लंका

जगाच्या नकाशावर विशाल अशा भारताखालोखाल श्रीलंका हा देश एखाद्या छोटय़ाशा ठिपक्यासारखा आहे.

प्रश्नार्थक कापूस उत्पादन; शेतकऱ्यांना सुसंधी!

सरकारी आकडेवारीच तेथील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १३ टक्के कमी असल्याचे सांगते.

Just Now!
X