अनेक दिवस लांबलेला हिवाळा अखेर सुरू झाला आहे.
सनसंस्थेशी निगडित निर्माण होणाऱ्या लक्षणांचा समुच्चय (सर्दी- ताप- खोकला) यात आढळून येतो.
आपली ही सफर शारीरिक व मानसिकदृष्टय़ा आरोग्यदायी व्हावी याची काळजी घेणे आवश्यक आहे.
अनेकदा वजन कमी करून घेण्यासाठी शस्त्रक्रियेसारखे टोकाचे पर्याय स्वीकारले जातात.
रुग्णाचा इतिहास जाणून घेणे व अस्थीची परीक्षा करण्यास क्ष-किरण चाचणी करून निदान केले जाते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत. औषधांच्या वेळा व प्रमाण सांभाळावे.
भारतात ३०-६० वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये या दुर्लक्षित थकव्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते.
स्त्रिया सांधेदुखीने त्रस्त होतात आणि रोजची कामे करणेसुद्धा अवघड होऊन बसते.
कांद्याचा रस काढून केसांना लावावा. केसांची मुळे पुनर्जीवित होऊन नवे केस येण्यास मदत होते.
उन्हाळ्यात ऋतूत प्रखर सूर्यकिरणे व उन्हाचे मोठे दिवस यामुळे पित्तप्रकोपास आमंत्रण मिळते.
गणेशोत्सवात गोडधोडाच्या आणि प्रसंगी तिखटाच्या पदार्थाचाही नैवेद्य गौरी-गणपतींना दाखवला जातो.