13 August 2020

News Flash
चैताली गुरव

चैताली गुरव

दाक्षिणात्य अभिनेत्याचे मराठी सिनेमासाठी दिग्दर्शन!

मराठी सिनेमांची संख्या ही पूर्वी पेक्षा झपाट्याने वाढत चालली असून अन्य भाषिक लोकही आता मराठी सिनेमांच्या निर्मिती तसेच दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याचे चित्र मराठी सिनेसृष्टीत पहायला मिळत आहे.

‘१०१ आशा भोसले हिट्स’

गेली अनेक वर्षे रसिकांना असीम आनंद देणार्‍या आणि आपल्या सुरांच्या साहाय्याने जगभरातील रसिकमनावर अधिराज्य गाजवणारा आवाज म्हणजे ‘आशा भोसले’.

निशिकांत कामतचा दिग्दर्शकीय प्रवास

रंगभूमी, मालिका, चित्रपट असा तिहेरी प्रवास करणाऱ्या दिग्दर्शक निशिकांत कामतच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे.

भारताची ‘दक्षिण प्रशांत’ समीकरणे

दक्षिण प्रशांत महासागरातील छोटय़ा, बेटवजा १४ देशांशी संबंधवृद्धी करण्याऐवजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनाच काय ते महत्त्व द्यायचे हा पाश्चात्त्य प्रघात भारतानेही पाळला

Just Now!
X