मुत्थूट फायनान्सवर ‘विश्वासा’ची मोहोर

कंपनीच्या ब्रॅण्डच्या परिणामकारकतेचा अभ्यास करून टीआरएतर्फे हे मूल्यांकन केले जाते.

मुत्थूट समूहातील प्रमुख कंपनी असलेल्या मुत्थूट फायनान्सला टीआरए रिसर्चतर्फे आयोजित करण्यात आलेल्या द ब्रॅण्ड ट्रस्ट रिपोर्ट, या २०१६ सालच्या सर्वेक्षणामध्ये भारतातील वित्तीय क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह आणि वैविध्यपूर्ण सेवा (इंडियाज् मोस्ट ट्रस्टेड फायनान्स- डायव्हर्सिफाइड ब्रॅण्ड) म्हणून मानांकन मिळाले आहे. कंपनीच्या ब्रॅण्डच्या परिणामकारकतेचा अभ्यास करून टीआरएतर्फे हे मूल्यांकन केले जाते. सुमारे २००० कंपन्यांच्या अभ्यासाअंती ही निवड केली गेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Muthoot finance is indias most trusted finance diversified brand