Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

माधुरी ताम्हणे

mugdha godbole
मेन्टॉरशिप : “अभिनय करणं हे तंत्र केवळ सुकन्या ताईंमुळे शिकले” : अभिनेत्री मुग्धा गोडबोले

सुकन्या ताईंमुळे व्यावसायिक आणि व्यक्तीगत आयुष्यात खूप काही शिकले. तर माझ्या लेखनातले मेन्टॉर म्हणजे आईचे, मंगला गोडबोले, संस्कार आण प्रतिमा…

poonam mahajan pramod mahajan
बाबांच्या मृत्यूपश्चात लढून हरलेल्या पहिल्या निवडणुकीने मला खूप काही शिकवलं : पूनम महाजन

मी केलेल्या काही चुका आणि हरलेली पहिली निवडणूक! ते अनुभव हे माझे राजकारणातले खरेखुरे “मेन्टॉर” झाले. त्या पहिल्या निवडणुकीत मी…

आयुष्याचा अर्थ : पेला काठोकाठ भरलेला!

आयुष्याचा अर्थ शोधताना मला नेहमीच सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट आठवते. प्रत्येक जण गतानुभवांच्या संचितावर हा गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्न…

chatura
“रवी सरांमुळे अरुंधती सापडली”

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती टिपिकल गृहिणी दाखवलीय, स्वयंपाकघरांत रमणारी! प्रत्यक्षात मी तशी अजिबात नाही. त्यामुळे ते बेअरिंग आणणं…

prajakta mali
मेन्टॉरशिप : प्राजक्ता माळी म्हणते, “‘तू फक्त लढ’ म्हणणारा आश्वासक मेन्टॉर महत्त्वाचा”

रातोरात काही बदललं नाही, असं बदलतही नाही. पण प्रत्येक लढाईत ‘तू लढ’ म्हणणारा मेन्टॉर खूप बळ देतो!

Dr Rashmi Karandikar
मेन्टॉरशिप : …त्यांनी मला कुजलेल्या प्रेतांचा पंचनामा करायला सांगितला!

वरिष्ठांनी केवळ ऑर्डर न देता, आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कसं काम करायचं, हा धडा त्यागी मॅडमनी असा पहिल्याच दिवशी…

Soyare sahchar
सोयरे सहचर : शाश्वत प्रेम

‘‘उत्क्रांतीत सर्वाधिक बुद्धीची देणगी लाभलेला माणूस  सोयी-गैरसोयीचा, फायद्याचा विचार येताच प्राण्यापक्ष्यांशी प्रचंड क्रूरपणानं वागू शकतो, हे खरंच आश्चर्यकारक.

सोयरे सहचर: ..आणि आयुष्याला उद्दिष्ट मिळालं!

‘‘पाळीव प्राणी त्यांच्या घरच्यांचे लाडके! पण रस्त्यावरचे बेवारस कुत्रे, मांजरी? किंवा अगदी पाळीव असले तरी वृद्ध किंवा जायबंदी झालेले प्राणी?…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या