05 August 2020

News Flash

नीरजा

तळ ढवळताना : माझ्या मनाची बारव

‘तळ ढवळताना’ नेमकं काय-काय बाहेर आलं याचा हिशेब नाहीच मांडता येणार. खूप काही आजही साठून आहे आत, याची कल्पना आहे मला..

तळ ढवळताना : एका साहसाची सुरुवात ?

आक्रमकता हा आपला स्वभाव वाऱ्यावर सोडून देऊन निघालेला, संवादावर विश्वास ठेवायला सुरुवात करणारा पुरुष आपल्या आजूबाजूला आहे.

तळ ढवळताना : मरम ना कोउ जाना

किती युगं झाली आठवत नाही आता; पण एवढय़ा वर्षांत निवांत बसून नाही केला विचार माझ्या जगण्याचा, लोकमानसावर असलेल्या त्याच्या पगडय़ाचा.

तळ ढवळताना : तळ स्वप्नांचा शोधावा..

जगताना आलेल्या दुखऱ्या अनुभवांचं नकोसं वाटणारं गाठोडं मनाच्या या डोहात आपण लोटून देतो

तळ ढवळताना : झाडांचं काय घेऊन बसलात राव..

कोणत्या झाडाच्या पानांतून आवाज येतो आहे हा? कोण म्हणतंय ही कविता? तशी फारशी नाही कळत मला कविताबिविता.

तळ ढवळताना : निर्णायक पाऊल!

सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लोकांनी जाती-धर्माच्या भिंती तोडाव्यात म्हणून ठरवून असे विवाह केले होते

तळ ढवळताना : यू टर्न

लग्न ठरलं मुलीचं तेव्हा सांगितलं होतं त्याने मला. प्रेमात होते त्याची मुलगी आणि जावई!

तळ ढवळताना : पुस्तकं स्फोटक होतात तेव्हा..

तुम्ही करत असलेलं वाचनही संस्कृतीचाच एक भाग असतो.

तळ ढवळताना : आऊटसायडर

परंपरा पाळणारे पाळतात आणि माणसांच्या भावनांचा बाजार मांडणारे राजरोसपणे त्याचा फायदा करून घेतात..

तळ ढवळताना : कविता.. गच्च पाऊस

पाऊस सखा सोबती होतो आपला आपल्या एकांतात आणि दाटून येतो अंगभर तसाच.

तळ ढवळताना : आषाढ एक

आषाढ सुरू झाला की महाराष्ट्राला वेध लागतात ते एकादशीचे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे

तळ ढवळताना : भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत

रात्रीच्या जेवणासाठी भाजी आणायला बाजारात जा. थोडं नीटनेटकं दिसा, जमलंच तर ओठाला लिपस्टिकही लावा.

तळ ढवळताना : सत्ता होवो जगण्याचा आधार

सत्तेच्या जवळ पोचण्यासाठी केलेल्या क्लृप्त्यांनी भरलेल्या जगण्याचा व्हावा इतिहास अशी स्वप्नं पाहत विराजमान होतात सिंहासनावर.

तळ ढवळताना : कन्यादान वगैरे वगैरे..

आपली मुलगी अशा प्रकारे कोणाची तरी गुरुदक्षिणा देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरायला देणं हा खरं तर आज विचार करता गुन्हाच आहे.

तळ ढवळताना : डिस्कनेक्ट होण्याच्या काळात..

मनात हिंसा ठासून भरण्याचे दिवस असण्याच्या आजच्या काळात शहाणे शब्द शोधण्याची गरज आहे.

तशीच जात राहा..

तळ ढवळताना

शांततेचं अद्भुत गाणं!

तळ ढवळताना

जमलंच तर प्रेम

तळ ढवळताना

 सौंदर्यापलीकडचं संचित

तळ ढवळताना

या दुर्दैवाचं काय करायचं?

तळ ढवळताना

सल जपतानाच

तळ ढवळताना

नामुष्कीची गोष्ट

तळ ढवळताना

Just Now!
X