27 September 2020

News Flash

पराग कुलकर्णी

संज्ञा आणि संकल्पना : आनंदयात्री

ज्ञानापर्यंत पोहोचण्याची आणि त्याचे सत्त्व समजून घेण्याची. या लेखमालेच्या निमित्ताने याचा अनुभव मला वारंवार आला.

संज्ञा आणि संकल्पना : जॅक ऑफ ऑल ट्रेडस्

वर्षभर चालेल्या या सदरामागचा विचार काय आहे हे आपण आज बघू या.

संज्ञा आणि संकल्पना : खेल खेल में..

अनेक क्षेत्रांत सर्वव्यापी होऊ पाहणारी आपली आजची संकल्पना आहे- गेमिफिकेशन (Gamification).

संज्ञा आणि संकल्पना : प्रॉस्पेक्ट थिअरी

डॅनियल काहनमन आणि अमोस तेव्हस्र्की यांच्या मत्रीतून आणि अनेक वर्षांंच्या संशोधनातून या विषयाचा पाया रचला गेला

संज्ञा आणि संकल्पना : ..जिथून पडल्या गाठी

अर्थशास्त्रात असलेली, पण आर्थिक व्यवहार नसलेली आपली आजची संकल्पना म्हणजे-मॅचिंग मार्केट्स.

संज्ञा आणि संकल्पना : प्रकृती की परिस्थिती?

आपल्या आजूबाजूच्या बदलणाऱ्या परिस्थितीचा आपल्या न बदलणाऱ्या डीएनए, जीन्सवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो

संज्ञा आणि संकल्पना : पूर्णब्रह्म

आपलं शरीर हे करोडो पेशींनी बनलेलं आहे.

संज्ञा आणि संकल्पना : अतिपरिचयात अवज्ञा

‘हॅबिच्युएशन’ (Habituation) हे सवय होणं या संकल्पनेचं वैज्ञानिक नाव.

संज्ञा आणि संकल्पना : शब्दांच्या पलीकडले

 सिग्नल म्हणजे इशारा करणे, संदेश पाठवणे, एखादी माहिती दुसऱ्याला कळवण्याचा प्रयत्न करणे.

संज्ञा आणि संकल्पना : आनंदाचे डोही आनंद तरंग

अनेक मोठे खेळाडू, कलाकार पण खेळताना, त्यांची कला सादर करताना स्वत:ला विसरायला लावणाऱ्या अशाच अलौकिक अनुभवाबद्दल बोलतात.

संज्ञा आणि संकल्पना : दे धक्का!

माणसाला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी नज ही खूप प्रभावी पद्धत आहे.

संज्ञा आणि संकल्पना : ग्रोथ माइंडसेट

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्याद्वारे यश मिळवण्यासाठी काय काय केले पाहिजे हे तसे आपल्याला माहीत असते

संज्ञा आणि संकल्पना : दृष्टीआडची सृष्टी

आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो किंवा आपल्याला काही आवाज ऐकू येतात.

संज्ञा आणि संकल्पना : इतिहास आणि भूगोल

. शेतीसोबतच गाय-बैल, घोडे, कुत्रे यांसारखे पाळीव प्राणी बाळगणे हा देखील एक मोठा बदल होता.

संज्ञा आणि संकल्पना : सृष्टी से पहले..

बिग बँग किंवा महास्फोटाचा सिद्धांत हा आपल्या विश्वाच्या उत्पत्तीबद्दल भाष्य करणारा एक खूप महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे.

संज्ञा आणि संकल्पना : असाध्य ते साध्य

जन्मानंतर काही वर्षांत आपल्या मेंदूमध्ये खूप सारे बदल होत असतात.

संज्ञा आणि संकल्पना : मन वढाय वढाय..

माइंडफुलनेस म्हणजे मन मागे व पुढे भरकटू न देता, वर्तमानातील अनुभवांवर प्रतिक्रिया न देता एकाग्र करणे

कृत्रिम बुद्धिमत्ता

यंत्रे मानवासारखा विचार करू शकतील का? यातूनच एक नवीन ज्ञानशाखा निर्माण झाली.. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)!

मिनीमॅलिझम

चंगळवादाला प्रतिक्रिया म्हणून आणि एक पर्याय म्हणून अशीच एक जीवनपद्धती अस्तित्वात आहे आणि वाढू पाहते आहे- मिनीमॅलिझम.

ये दिल मांगे मोर!

आयुष्य आनंदात जावे असे कोणाला वाटत नाही?

अनर्थ

प्रत्येक सजीव हा आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये  बदल करत हळूहळू उत्क्रांत होत जातो

स्थितप्रज्ञ

इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात झेनो नावाचा एक व्यापारी त्याचे जहाज बुडाल्यानंतर अथेन्समध्ये आला.

या टोपीखाली दडलंय काय?

‘पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा’, ‘नीट विचार केला की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सापडतंच’ असं आपण नेहमी म्हणतो.

संस्कृती म्हणजे..?

I Do Not Like That Man. I Must Get To Know Him Better. 

Just Now!
X