04 August 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

कामगार संघटनांमध्ये शीतयुद्ध

म्युनिसिपल मजदूर युनियनचा झेंडा हाती घेत शरद राव यांनी पालिकेतील कामगारांसाठी अनेक आंदोलने केली.

सेव्हन हिल्स रुग्णालयात चित्रीकरणास परवानगी

मालमत्ता कर थकवण्यापाठोपाठ नवा वाद उद्भवण्याची चिन्हे

नरिमन पॉइंटची सायकल सफर काळाच्या पडद्याआड

अखेर सायकल मार्गिकेचे प्रायोजकत्व ‘रेडिओ मिर्ची’ला देण्यात आले.

करबुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव?

पालिकेचे २८५ कोटी थकविणाऱ्या २२ जणांची दुसरी यादी जाहीर

कचरा फेकणाऱ्यांवर खटले

रहिवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे कारण घरगल्ल्यांमधील कचऱ्यात दडले आहे.

बकालीकरणाकडून कायापालटाकडे..

ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाऊल टाकले आणि देशावर राज्य गाजवायला सुरुवात केली.

सफाई कामगार पुन्हा दक्षिण मुंबईत

कालिकत कोचीन स्ट्रीटवरील सेवा निवासस्थानांतील इमारतींच्या जागी दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत.

संपामागे कनिष्ठ श्रेणीचा तिढा

स्ट उपक्रमात वेतन करारावरून १९९७, २००७ आणि २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते.

शिवसेनेत ‘समन्वया’चा जागर

सुधार समितीने मंजूर केलेला कुर्ला येथील आरक्षित भूखंड खरेदीचा प्रस्ताव शिवसेनेने सभागृहात नामंजूर केला

 ‘स्वच्छ भारत’मध्ये मुंबईची घसरगुंडी?

मुंबईची यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’त घसरगुंडी उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

इमारती उंच, रस्ते अरुंद!

मदतकार्यासाठी धाव घेणाऱ्या अग्निशमन दलालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अनुदानित शाळांना बंद पालिका शाळांची आस

पालिकेच्या काही शाळा भाडय़ाच्या जागेत, तर काही शाळा स्वत:च्या मालकीच्या जागेत आहेत.

रुग्णालये बेपर्वा, अग्निशमन निर्धास्त

अग्निशमन दलाने रुग्णालयांतील तपासणीची मोहीम २०१५-१७ या काळातही राबविली.

घरगल्ल्या तुंबविणाऱ्या ५०० कुटुंबांना पालिकेची नोटीस

दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींदरम्यानच्या घरगल्ल्यांमधूनच गेलेल्या जलवाहिन्यांद्वारे रहिवाशांना पाणीपुरवठा होत आहे.

बदली टाळल्यास वेतन बंद

भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाऊ नये म्हणून पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करण्यात येते.

अत्याधुनिक शौचालयांची देखभाल डोईजड

ही दोन्ही शौचालये अस्वच्छ राहिल्यास त्यामुळे पर्यटकांच्या मनात मुंबईची प्रतिमा डागाळू शकते.

आधीच मेट्रो कामे, त्यात पार्किंगमुळे मनस्ताप

मुंबईतील वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच अनेक ठिकाणी रस्त्यालगत उभी करण्यात आलेली वाहने वाहतूक विस्कळीत करत आहेत.

उपनगरांतील कोंडी सुटणार!

प्रकल्पाची कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मार्गरोधक (बॅरिकेड) बसविण्यात आले आहेत.

आम्ही मुंबईकर : लढवय्यांची लक्ष्मी कॉटेज

स्वातंत्र्यपूर्व काळातच मुंबईत औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. मोठय़ा प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध झाल्या.

सुका कचरा विल्हेवाटीसाठी पाच केंद्रे

आजघडीला मुंबईत दररोज तब्बल ७५०० मेट्रिक टन ते ८००० मेट्रिक टनांदरम्यान कचरा निर्माण होतो.

दांडीबहाद्दर कामगारांमुळे सफाईकामांचा बोऱ्या

कामावर गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे.

शिवसेनेचे प्रशासनासमोर नमते

अखेर मंगळवारी महापौर बंगल्यात झालेल्या बैठकीत स्मारकाचे भूमिपूजन जानेवारीत करण्याचे निश्चित झाले.

‘क्लीन अप मार्शल’च्या बेशिस्तीला चाप

च्छ भारत अभियानाचे पथक मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलनी तैनात राहावे,

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात चार शालोपयोगी वस्तूंचे पैसे?

या निर्णयाला सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे,

Just Now!
X