11 August 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

आम्ही मुंबईकर : पुरंदरे सदन

ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरात क्रांतिकारक सक्रिय झाले होते. तसेच महात्मा गांधीजींच्या विचाराने तरुण भारावून जात होते

प्लास्टिक कचऱ्याचे करायचे काय?

राज्य सरकारने जारी केलेल्या प्लास्टिक बंदीची २३ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

प्लास्टिकबंदीचा धाक नाहीसा

राज्यामध्ये प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर अनेक दुकानदार, फेरीवाल्यांनी कागदी आणि अन्य पर्यायी पिशव्यांचा वापर सुरू केला होता.

अस्वच्छतेवर भूमिगत कचराकुंडीची मात्रा

मुंबई स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगार भल्या पहाटे घर सोडतात आणि नेमून दिलेल्या रस्त्यांची साफसफाई करतात.

महिला बचत गटांचे वाहनतळ कंत्राट रद्द

न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पालिकेने महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगारांना वाहनतळांवरील शुल्क वसुलीचे कामे दिली.

मुंबईमधील विहिरी अनाथ!

मुंबईमध्ये २००९ मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना पालिकेने शहरातील विहिरींची स्वच्छता आणि डागडुजी करण्याचा निर्णय घेतला होता.

बॉम्बे जिमखान्याचा भाग ताब्यात घेणार

विकास आराखडय़ात हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणात आझाद मैदानाचा काही भाग येणार आहे.

आम्ही मुंबईकर : कला उपासकांची चाळ

लोअर परळ भागातील आताच्या गणपतराव कदम मार्गावर १९२१ च्या सुमारास एक तीन मजली इमारत उभी राहिली.

फेरीवाल्यांवर कारवाईसाठी दहिसरमध्ये ‘कंत्राटी’ मदत

दहिसर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईसाठी पालिकेने अशासकीय संस्थांकडून कंत्राटी कामगारांची कुमक मागवली आहे. 

शहरबात : ..तर आणखी र्निबध येतील

गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली.

पोलीस संरक्षणाविनाच पथकांकडून मंडप पाहणी

गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवामध्ये रस्ते, पदपथांवर मंडप उभाण्याचे प्रमाण  वाढले आहे.

४००० फेरीवाले हद्दपार होणार!

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत या परिसरात केवळ १६ रस्त्यांवरील काही भाग ‘फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

गेट वे ऑफ इंडियाचा धक्का खड्डय़ातच!

मात्र खचलेल्या धक्क्याच्या दुरुस्तीसाठी पालिकेला अद्याप मुहूर्त मिळू शकलेला नाही.

गोविंदांची घागर यंदा उताणीच?

काही वर्षांपूर्वी उंच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांवर लाखो रुपयांच्या पारितोषिकांची उधळण करण्यात येत होती.

गोपाळकाल्याच्या निमित्ताने ‘गोकुळ’ फुलवण्याचा निर्धार

गेल्या काही वर्षांमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे.

‘स्वच्छ भारत’ पथक जाताच फिरते शौचालयही गायब

‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला दाखवण्यासाठी हे शौचालय उभारण्यात आले होते.

आम्ही मुंबईकर : दलित चळवळीचे शक्तिस्थान

बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने भायखळ्यात कष्टकऱ्यांच्या वस्तीच्या जागेवर तीन उमारती उभ्या केल्या.

कचरा इथला संपत नाही!

सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन सत्रांमध्ये पालिकेकडून या परिसराची सफाई करण्यात येते.

शहरबात : वादाचे मंडप

रस्त्यांवर अवाढव्य मंडप उभारून पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या मंडळांमुळेच आजघडीला मोठा पेच निर्माण झाला आहे

दहीहंडीच्या उंचीचा पेच कायम

दरवर्षी मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये मोठय़ा धूमधडाक्यात दहीकाला उत्सव साजरा करण्यात येतो.

कायदा अधिकाऱ्यांवर बडगा

जोगेश्वरी भूखंडप्रकरणी पालिकेच्या विधि विभागातील अधिकाऱ्यांना नोटीस

आम्ही मुंबईकर : एक चळवळी चाळ

मुंबईत संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला आणि पुन्हा एकदा लखू इराण्याची चाळ गर्जू लागली.

खेतवाडीत मंडप उभारणीचा पेच

गणेश मंडळांना मंडपाचे आकारमान कमी करण्याची महापालिकेची सूचना

ट्रायमॅक्सकडून रक्कम वसूल करा!

पाच वर्षांचे कंत्राट ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस या कंपनीला दिले.

Just Now!
X