
आदेशाला अॅशफोर्ड कंपनीने विभागीय आयुक्त राधेशाम मोपलवार यांच्याकडे अपील केले.
आदेशाला अॅशफोर्ड कंपनीने विभागीय आयुक्त राधेशाम मोपलवार यांच्याकडे अपील केले.
सकाळच्या गुलाबी थंडीने आणि दुपारच्या अंगाला चटके न देणाऱ्या उन्हामुळे मुंबईकर सुखावले आहेत.
राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका आल्यानेच नगरमध्ये काँग्रेसच्या बंडखोराने माघार घेतलेली नाही
मुले व मुलींसाठी स्वतंत्र असलेल्या या वसतिगृहांमध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौरपंप वाटपाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली
चित्रपटसृष्टीच्या भरभराटीसाठी दिलीपकुमार यांनी दिलेले योगदान दीपस्तंभासारखे व अविस्मरणीय आहे
गानसरस्वतीच्या बहुप्रतीक्षित मफलीची सुरुवात अशा भावनात्मक समेवर सुरू झाली.
सर्वसाधारण डावांपेक्षा ‘ऑनलाइन’ डावांच्या स्पर्धेत संगणकापासून दूर जाण्याची फारशी संधी नसते.
पाकिस्तानविरुद्धच्या प्रस्तावित मालिकेला भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही.
एकदा एक मुस्लीम महिला एका लेखकाकडे आली व त्यांना तिची व्यथा सांगितली.
रवींद्रनाथ ठाकूरांनी आपल्या राष्ट्रासाठी स्वातंत्र्याचा स्वर्ग मागितला होता.
निवडणुकीच्या प्रचारकाळात केलेल्या वारेमाप घोषणा आणि आश्वासने हा केवळ ‘चुनावी जुमला’ असतो