रत्नाकर पवार

ऐतिहासिक महत्त्वाचे शेतकरी नेतृत्व!
शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे जे नेतृत्व केले, याला अनेक अर्थानी ऐतिहासिक महत्त्व आहे.
ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर एक डाव व २१२ धावांनी विजय
जेम्स पॅटिन्सनने पुनरागमन झोकात साजरे करताना पाच बळी घेण्याची किमया साधली.

आंबेठाणचा अंगारमळा
शेतकऱ्यास बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणे हीच शेतकऱ्यांच्या समस्येची गुरुकिल्ली होय

स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणारा नेता
शेतकरी संघटनेत येण्यापूर्वी अनेक प्रकारच्या विसंगती दिसायच्या.
पारदर्शी संघटक
राज्यकर्त्यांकडे आम्ही भीक मागत नसून आम्ही आमच्या घामाचे दाम मागत आहोत
तालिबानच्या हल्ल्यात ११ ठार
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी सांगितले

शेतकरी तितुका मेळवावा
शेतीमालाला भाव बांधून मिळावेत, ही शेतकरी संघटनेची मागणी वरवर पाहता केवळ आर्थिक वाटते.
पत्नी, मुलांवर वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती मृत्यूशी झुंज देत आहे. मुलांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लावणी मानवंदना’: दोन हजारहून अधिक महिलांचा सहभाग
यात २ हजार १०० कलाकार सहभागी झाले होते
‘थर्ड आय’चे उद्घाटन संस्कृत सिनेमाने
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

सामान्य चाहते घटले..
खासगी जिमखाने, क्लब्स आणि सधन वर्गापुरती मर्यादित अशी टेनिसची ओळख बदलण्याचा विचारही त्यामागे होता.

‘अधिवेशनातून’ स्वच्छ भारत अभियान, कचरा आणि खणाखणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले व त्याला चांगला प्रतिसादही मिळाला

‘ पॅरिसचे हवाभान’ .. बाकी इतिहास
हवामान परिषदेची अखेर होताना इतर सर्व कार्यक्रम थांबून सर्वाचे कान व डोळे कराराकडे लागतात.

तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
अप जलद मार्गावरील सर्व गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा आदीं स्थानकांवर थांबणार आहेत.

दामूनगरला मदतीचा ओघ, पण..
आगीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पीडितांची तात्पुरती सोय जवळच्याच लोखंडवाला मैदानामध्ये करण्यात आली होती

‘शिवडी-हाजी बंदर येथील कोळसा साठा इतरत्र हलवा’
शिवडी येथील हाजी बंदर परिसरात कोळशाच्या साठय़ामुळे मोठय़ा वायू प्रदूषण होत आहे

केंद्राच्या जागेवरील झोपडपट्टीवासीयांचे त्याच जागी पुनर्वसन ,केंद्राच्या जागेवरील झोपडपट्टीवासीयांचे त्याच जागी पुनर्वसन
विमानतळाची सुरक्षा व कामकाजासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील झोपडय़ा हटवाव्याच लागतील

मुंबईतील पथकराचे भवितव्य समितीच्या हाती
मुंबई शहराच्या प्रवेशद्वारातील पथकर नाक्यांचे कंत्राट ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत असून ते रद्द करण्यासाठी कोणतेही कायदेशीर कारण नाही

राज्यातील ११ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा
पुणे वा कोकणातून येणाऱ्या आणि गुजरात वा नाशिकला जाणाऱ्या वाहनांना नवी मुंबई-ठाणे या शहरातून जावे लागते

अवयव तस्करीचा गुन्हा दाखल
अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात अवयव तस्करीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला

तूरडाळ अजून गोदामातच
तर व्यापाऱ्यांची हटवादी भूमिका अजूनही कायम असून त्यांनी ही डाळ त्वरित बाजारात आणली नाही