
माझ्या आईचे माहेर ठाण्याला होते. तेव्हा सुट्टीत तिथे जाण्याचा योग येत असे.
माझ्या आईचे माहेर ठाण्याला होते. तेव्हा सुट्टीत तिथे जाण्याचा योग येत असे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ा प्रथम चर्चगेटपासून विरापर्यंत धावत होत्या.
वसईच्या अंबाडी येथे राहणाऱ्या या २० वर्षीय तरुणीचे तिच्याच महाविद्यालयातील एका तरुणाशी प्रेमसंबध होते.
वसई-विरार महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणुक २०१५ मध्ये झाली.
नालासोपाऱ्यात राहणारी मोनिका महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरी करत होती.
२०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले.
सुविधांसाठी झगडणाऱ्या तेथील विद्यर्थ्यांना आधुनिक ई-लर्निगचे शिक्षण दूरचीच गोष्ट.
बिल्डरांशी आर्थिक लागेबांधे असल्याने या बिल्डरांना वाचवण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढण्यात आली आहे.
वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते.
वसई पंचायत समितीमधील शौचालय घोटाळ्याप्रमाणे घरकुल घोटाळा समोर आला आहे.
पालघरमधील चार शाळांच्या बेकायदा सुटी प्रकरणाला नाटय़मय वळण मिळाले आहे.
अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत ४० लाभार्थीना अनुदान दिल्याचे दाखवण्यात आले होते.