
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला पालघर जिल्हा गुन्हेगारीसाठी सवंदेनशील मानला जातो.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला पालघर जिल्हा गुन्हेगारीसाठी सवंदेनशील मानला जातो.
काही महिन्यांपासून वाहनचालकांना मोठय़ा वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत आहे.
वसई-विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे बांधण्यात आलेली आहेत.
बेपत्ता झालेली मुले जर अल्पवयीन असतील, तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो.
वसई पूर्वेच्या नवघरमध्ये १९८० साली औद्योगिक वसाहतींची स्थापना झाली.
दुसरे बंड वसई पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत वायदंडे यांनी केले आहे.
पालिकेच्या वकिलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वसई-विरार शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांविषयीचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.
पोलिसांनी कार्तिकची कसून चौकशी केली पण त्याचा कुठलाच सहभाग असल्याचे आढळून आले नाही
वसई किल्ल्याच्या जेट्टीजवळील गाळात २६ जानेवारी रोजी एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले होते.
एक पोलीस कुटुंबही अमली पदार्थाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त झाल्याचे पत्रात म्हटले आहे.