14 October 2019

News Flash

सुहास जोशी

वेबवाला : सुतावरून स्वर्ग

 एखाद्या छोटय़ाशा घटनेचा जर नीट मागोवा घेतला तर अनेकदा अंतिमत: खूप मोठी अशी गुंतागुंत उलगडण्यास मदत होते.

वेबवाला : थोडक्यात गोडी

बंगाली कलाकारांचे चित्रपट पाहताना त्यांच्या अभिनयाची एक वेगळी चुणूक जाणवत राहते.

वेबवाला : सगळंच बिघडलेलं!

ही गोष्ट आहे कापं गेली आणि भोकं राहिली पद्धतीच्या घरावर. सैन्यातून निवृत्त झालेल्या मेजर विक्रम रानौतचे हे घर.

वेबवाला : फिकट रंगबाज

साधारण दहा एक वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये मुंबईचे गुन्हेगारी विश्व, गँगवॉर यातील सत्यकथांवर आधारित चित्रपटांचा एकापाठोपाठ एक रतीब घातला गेला.

वेबवाला : पुन्हा एकदा माव्‍‌र्हलस!

मालिकेने पहिल्या सीझनमध्ये एक सुरेख लय पकडल्यानंतर तीच लय दुसऱ्या सीझनमध्ये टिकवून ठेवणं चांगलंच आव्हान असतं.

वेबवाला : मराठी वेबसीरिजची डेट

तसा या कथेचा जीव अगदीच छोटा आहे. पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे कथानक एखाद तासभराने वाढवावे इतपतच.

मराठीत प्रयोगांना वाव – सुधाकर रेड्डी

कॅमेऱ्यावर पकड असलेल्या आणि ‘नाळ’मधून आता सिनेमावरही पकड मिळवणाऱ्या या तरुण दिग्दर्शकाशी मारलेल्या गप्पा…

अध्यादेश अंमलबजावणीतील उणिवा उघड; कोकणकडा सर्वांसाठीच धडा

बचावपथकांचे होणारे सामाजिक गौरव सोडल्यास सरकारदरबारी या सर्वच संस्था उपेक्षित असतात.

वेबवाला : व्यापार, साम्राज्यविस्तार आणि स्वातंत्र्य

व्यापार आधी की साम्राज्यविस्तार आधी हा गुंता जगाचा इतिहास वाचताना, पाहताना वारंवार पडू शकतो.

चहाचे अर्थकारण

गेल्या दहा वर्षांत चहाच्या बाजारपेठेत तसंच उत्पादनात ४.४ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

आनंदही आणि करिअरही – नंदिता धुरी

काशिनाथ घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारणारी नंदिता धुरी हिच्याशी केलेली बातचीत-

वेबवाला : नार्को पुन्हा एकदा

गेल्या तीन वर्षांत नेटफ्लिक्सवरील ज्या वेबसिरीजना सर्वाधिक लोकप्रियता लाभली त्यात नार्कोजचे तीनही सीझन होते.

एनआरआय विवाहांचा वाढता पेच, सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल

कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणांहून या संदर्भात काही केसेस दाखल झाल्या आहेत.

वेबवाला : रक्ताळलेले मिर्झापूर

पँटमध्ये मागच्या बाजूला खोचलेले पिस्तूल, अंगात ठासून भरलेला माज, त्याला क्रूरतेची आणि हिंसेची मिळालेली जोड.

वेबवाला : पैशाचा खेळ आणि मोह

पैसा मग तो काळा असो की गोरा प्रत्येकाला तो हवा असतो. संधी मिळाली की अनेकजण त्याचा लाभ घेतातच.

दसरा विशेष : सोन्याचा सोस

भारतात दागिन्यांकडे हौसमौजेबरोबरच अडीनडीला हमखास उपयोगी पडणारा घटक या दृष्टीनेदेखील पाहिले जाते.

वेबवाला : छोटय़ा गोष्टीतला अर्धवट आनंद

ही गोष्ट आहे काव्या (मिथिला पालकर) आणि ध्रृव (ध्रृव सेहगल) या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची.

वेबवाला : रिलेशनशिप

गेल्या महिन्याभरातील काही वेबसीरिज पाहिल्यास हेच दिसून येते.

BLOG: खिचा पापड नी पुडला… मस्जिदमधल्या खाऊगल्लीतली खासियत

हा खिचा पापड भला मोठा असतो. तांदूळ, मका आणि सोयाबीन याचे पीठ एकत्र करून केला जातो

वेबवाला : गावाकडच्या गोष्टी

साताऱ्याजवळील एका गावात घडणाऱ्या घटना छोटय़ा छोटय़ा भागाद्वारे यात मांडल्या आहेत.

तस्करांच्या रडारवर खवले मांजरं, शार्क आणि कासवं!

एका खवले मांजराच्या खवल्यांना लाखो रुपये मिळत असल्याचे सांगतात.

पर्यावरणपूरकतेचा वसा

पुठ्ठय़ापासून तयार केलेल्या मखरींचे उत्पादक नानासाहेब शेंडकर.

बाप्पांसाठी सजल्या बाजारपेठा

गणेशोत्सव म्हणजे सर्वामध्ये चैतन्य आणणारा सण. या धावपळीची सुरुवात होते बाजारपेठांपासून.

आनंद आणि हुरहुर

रात्री सायकल घेऊन चालताना लाखो तारकांची उधळण पाहिली होती.