News Flash

विकास आमटे

बालपणीच्या अंतरंगात..

आम्हा दोघांना घरात ठेवून बाबा इंदूला त्या वादळात फिरायला घेऊन जायचे.

उज्ज्वल उद्यासाठी!

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावांमध्ये परिवर्तनाची गरज आहे.

पगडंडी

स्वावलंबनाच्या ओढीने शकुंतला आनंदवनात आली आणि एका आगळ्यावेगळ्या अर्थाने ‘पद’सिद्ध कलाकार बनली!

प्रभूचे हजारो हात

माझ्या काही सहकाऱ्यांचा परिचय मी याआधी करून दिला होता.

‘सौभाग्यवती साधना..’

इंदूच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू परिस्थिती आणि प्रसंगानुरूप उलगडत गेले

अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढय़ इंजिन

बाबांना राष्ट्रपती भवनातच आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेतीविकासाचा झरी प्रयोग

सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा आणि शिक्षणाचीही दुरवस्थाच. अशी एकूण सगळी भयाण परिस्थिती.

‘स्वरानंदवन’चे स्वरोपचार!

मुक्तांगणच्या वास्तूत सादर झालेला पहिला नाटय़प्रयोग म्हणजे भक्ती बर्वे यांचं ‘ती फुलराणी’!

घटना, प्रसंग, उपक्रम

१५ जानेवारी १९८१ या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले असताना बाबांना ट्रकने धडक दिली.

प्रयोगवन

स्वयंपाकाच्या इंधनासाठी आमचे सर्वच प्रकल्प लाकडं आणि दगडी कोळसा यावर अवलंबून होते.

जल-स्वराज्य

७२ च्या दुष्काळानंतर ‘पाणलोट क्षेत्रविकास’ हा परवलीचा शब्द माझ्याही कानावर पडला होता.

इतिहास रचणारे उद्योग!

माझ्यावर लेप्रसी हॉस्पिटलचा सगळा भार होता तरी माझ्यातला मूळ इंजिनीअर मला स्वस्थ बसू देत नव्हता.

कुष्ठ-मैत्र!

डॉक्टर बनून आनंदवनात परत आलो आणि पांढरा कोट घालून पेशंट तपासायला सुरुवात केली.

संधीनिकेतन ते हिम्मतग्राम

अपंगांसाठीचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र- ‘संधीनिकेतन’ची इमारत आनंदवनात १९७० ला बांधून पूर्ण झाली.

पिचलेल्या जीवनाला नवा अर्थ

आनंदवनातला ‘हातमाग’ उद्योग साठीच्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाला.

सोमनाथ प्रकल्पाची सुरुवात

सोमनाथविषयी बाबा सुरुवातीपासून म्हणत की, ‘सोमनाथ चालेल तर संस्था चालेल.’

‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चे स्वप्न

पोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती.

प्रकाशाची शाळा

‘माझी ‘व्हिजिटिंग फी’ खूप जास्त आहे!’’ यावर बाटलीवाला बाबांना म्हणाले, ‘‘आम्हाला मान्य आहे.

ऑर्थर आणि संधीनिकेतन!

ऑर्थर आणि बाबा यांच्यात अखंड पत्रव्यवहार सुरू झाला आणि नव्या प्रकल्पाची आखणी सुरू झाली.

आनंद निकेतन महाविद्यालय

वरोरा गावात प्राथमिक-माध्यमिक शाळा होत्या; पण महाविद्यालय नव्हतं.

आनंदवनचे दूत

आनंदवन सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत भारतीयांपेक्षा विदेशी मंडळीच आनंदवनात जास्त संख्येने आली

घडामोडींचे पन्नाशीचे दशक

‘टिन कॅन प्रोजेक्ट’च्या यशस्वी उभारणीनंतर उद्योगांची शृंखलाच आनंदवनात सुरू झाली.

अशोकवनाची स्थापना

अशोकवनात शेतीयोग्य जमीन तयार केल्यानंतर कोरडवाहू पिकं घेण्यास सुरुवात झाली.

आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..

आनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही, तर ते एक कुष्ठमुक्तांनी चालवलेलं उत्पादन केंद्र आहे,

Just Now!
X