14 December 2019

News Flash

विराज भागवत

संजू सॅमसनला संघात स्थान, पण मैदानावर खेळायला मिळणार का?

बांगलादेश विरूद्ध तीनही सामन्यात संजूला अंतिम ११ मध्ये संधी मिळालेली नव्हती…

BLOG : बांगलादेशी वाघ टीम इंडियाची शिकार करणार?

बांगलादेशच्या संघाची World Cup 2019 स्पर्धेतील कामगिरी कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या संघांना विचार करायला लावणारी आहे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांवर पुण्याची छाप

बुद्धिबळपटू, ॲथलीट्स, तिरंदाजी अशा विविध खेळ प्रकारात पुरस्कार

मुंबईकर पृथ्वी शॉची मास्टर ब्लास्टरकडून स्तुती

‘तरूण खेळाडूंनी फक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटावा’

IPL आणि बदललेलं क्रिकेट

#10YearsChallenge : IPL ने १० वर्षात दिले नव्या उमेदीचे तडफदार खेळाडू आणि Gentleman’s Game ला न शोभणाऱ्या काही कटू आठवणी

BLOG : ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार … रहाणे, पुजारा आणि बुमराह

ही नव्या पर्वाची नांदी असल्याचे स्पष्ट संकेत आक्रमक विराटसेनेने या विजयातून दिले आहेत…

IND vs WI : विंडिजचे हे ५ खेळाडू भारतासाठी धोकादायक

हे पाच खेळाडू विंडीजला सामना जिंकवून देत मालिका २-२ अशी बरोबरीत रोखू शकतात.

IND vs WI : फलंदाजाला बाद करताना जाडेजाने केली चिंधीगिरी

जाडेजाने ज्या पद्धतीने हेटमेयरला धावचीत केले, ते आंतरराष्ट्रीय कसोटी रँकिंगमध्ये अग्रस्थानी असलेल्या भारतासाठी लाज वाटेल असे होते.

बोगस डिग्रीमुळे हरमनप्रीतची ‘विकेट’?

भारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंग हिच्यावर सरकारी नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.

Just Now!
X