-
२०२१ हे वर्ष आता संपत आले आहे. त्यामुळे वर्षाभरात सर्वाधिक सर्च झालेल्या काही गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत.
-
जगभरात २०२१मध्ये सर्वात जास्त कोणत्या पॉर्नस्टार सर्च झाल्या हे आता समोर आले आहे.
-
या लिस्टमध्ये पाच पॉर्नस्टार्सची नावे आहेत.
-
पहिल्या क्रमांकावर लाना रोड्स (Lana Rhoades) आहे.
-
पण तिने २०२१मध्ये पॉर्न इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
-
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अबेला डेंजर (Abella Danger) आहे.
-
सर्वाधिक सर्च झालेल्या पॉर्नस्टारच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर इवा एल्फी (Eva Elfie) आहे.
-
तर चौथ्या क्रमांकावर रिले रीड (Riley Reid) आहे.
-
या यादीतील पाचव्या क्रमांकावर मिया मालकोवा (Mia Malkova) आहे.
-
पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या ही अमेरिकेत जास्त आहे.
-
या यादीत यूके दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
त्यानंतर जापान, फ्रान्स आणि इटली या देशांचा समावेश आहे.

…तर प्रवेशोत्सव साजरा न करता शाळा बंद ठेवणार