-
साऊथ स्टार्स सध्या खूप चर्चेत आहेत. यशपासून अल्लू अर्जुन, महेश बाबू, ज्युनियर एनटीआर, राम चरण या कलाकारांच्या स्टारडमची आजकाल बॉलीवूडवर चर्चा होत आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अल्लू अर्जुनने २००३ मध्ये वयाच्या २१व्या वर्षी पदार्पण केले होते. त्यांचा पहिला चित्रपट ‘गंगोत्री’ होता जो तेलुगु भाषेत होता. (फोटो: alluarjunonline/ instagram )
-
महेश बाबूने बालकलाकार म्हणून ८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो: urstrulymahesh / instagram )
-
परंतु १९९९ मध्ये आलेल्या राजा कुमारुडू या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण त्याने वयाच्या २४व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले.(फोटो: urstrulymahesh / instagram )
-
ज्युनियर एनटीआर यांनी १९९७ मध्ये बालकलाकार म्हणून एका चित्रपटात काम केले,(फोटो: jrntrofficial__ / instagram )
-
तसेच मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी २००१ मध्ये पहिला चित्रपट केला, ज्याचे नाव होते ‘निन्नू चुदलानी.’ तेव्हा ज्युनियर एनटीआर १८ वर्षांचे होते.(फोटो: jrntrofficial__/ instagram )
-
रामचरणने वयाच्या २२व्या वर्षी २००७ मध्ये ‘चिरुथा’ चित्रपटातून पदार्पण केले होते. आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो: alwaysramcharan/ instagram )
-
KGF या चित्रपटातून सुपरस्टार बनलेल्या यशने २००० सालापासून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली, तर २००७ मध्ये त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. ‘जंबडा हुडुगी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यश त्यावेळी २१ वर्षांचे होते.(फोटो: thenameisyash / instagram )
-
सूर्याने वयाच्या २२ व्या वर्षीही पदार्पण केले. १९९७ मध्ये आलेला ‘नेरुक्कू नेर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.(फोटो: actorsuriya/ instagram )
-
अभिनेता विजयने बालकलाकार म्हणूनही अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते, दरम्यान त्याने १९९२ मध्ये ‘नलैया थेरापू’ या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. तेव्हा तो १८ वर्षांचा होता. (फोटो: thedeverakonda / instagram )

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली