-
अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर फारच चर्चेत असते.
-
सध्या रिंकूने तिच्या साडी लूकमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
रिंकूने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
-
यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
-
कपाळावर टिकली, हिऱ्यांनी भरलेलले दागिने आणि पारंपरिक पद्धतीची साडी रिंकूवर अगदी शोभून दिसत आहे.
-
तिच्या या मनमोहक लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
-
प्रत्येक साडीवर तिने परिधान केलेले दागिने विशेष लक्षवेधी आहेत.
-
काही तासांमध्येच रिंकूच्या या लूकला हजारो लाईक मिळाले आहेत.
-
इतकंच नव्हे तर तिचा चाहतावर्ग देखील आता वाढला आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल