-
‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीर सिंगने नेकेड फोटोशूट केलं.
-
या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
काही दिवसांपूर्वीच अभिनेता राहुल खन्नाने देखील न्यूड फोटोशूट केलं. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.
-
फिटनेस फ्रिक विद्युत जामवालचा देखील न्यूड फोटोशूट करणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये समावेश आहे.
-
जॉन अब्राहमने देखील आपल्या राहत्या घरी न्यूड फोटोशूट करत ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
अभिनेत्री अमिशा पटेलचा भाऊ अश्मित पटेलच्या न्यूड फोटोशूटची बी-टाऊनमध्ये बरीच चर्चा रंगली.
-
अभिनेता मिलिंद सोमनचा देखील जुना न्यूड फोटो यानिमित्ताने पुन्हा एकदा सगळीकडे व्हायरल होत आहे.
-
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे न्यूड फोटो पाहून तर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
-
अभिनेता आमिर खानने त्याच्या ‘पिके’ चित्रपटासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. (फोटो – सर्व फाईल फोटो)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या