-
पैठणीतल्या लूकने तिने सर्वांचे लक्ष घेतले
-
गोष्ट एक पैठणीची या चित्रपटाच्या निमित्ताने सायली गोव्यातील एका चित्रपट सोहळ्याला गेली होती.
-
तिच्या या लुकला नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्स दिल्या आहेत
-
ऋताच्या लग्नात ती उपस्थितीत होती तेव्हा या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
-
लाल साडी आणि निळ्या ब्लाउजमधला तिचा लूक बघून नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला
-
तिचा गुलाबो अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला
-
गुलाबी साडी आणि नथ यामुळे सायलीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे
-
या फोटोला तिने जस्ट असा कॅप्शन दिला आहे
-
लाल साडीत तिचा पदर अजून खुलून दिसत आहे
-
या फोटोला तिने जस्ट असा कॅप्शन दिला आहे
-
सायलीचे मनमोहक हास्याने तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले
-
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सायलीचा हा पारंपरिक मराठमोळा लुक नेटकऱ्यांना खूपच आवडला होता (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल