-
बॉलिवूडच्या खिलाडी कुमार अर्थात अक्षयने आजवर प्रत्येक चित्रपटातून साकारली आहे. यावर्षी त्याचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले.
-
ऐतिहासिक चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ हा भव्यदिव्य चित्रपट मोठी स्टारकास्टअसूनदेखील पडला.
-
त्यानंतर त्यांचे ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’, ‘राम सेतू’ हे चित्रपट फारशी कमाई करू शकले नाही.
-
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक चित्रपट सुपरहिट करून दाखवले आहेत.
-
यावर्षी प्रदर्शित झालेले त्यांचे चित्रपट ‘झुं’ड, ‘रनवे ३४’ आणि ‘गुडबाय’ हे बॉक्स ऑफिसवर आपटले.
-
अभिनेता रणवीर सिंगने आजवर नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत.
-
यावर्षी मात्र त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. यशराजसारख्या संस्थेची निर्मिती असलेला जयेशभाई जोरदार हा चित्रपट फारसा चालला नाही.
-
अजय देवगणचे यावर्षी ४ चित्रपट प्रदर्शित झाले त्यातील २ चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता.
-
‘रनवे ३४’ ‘थँक गॉड’ हे मुख्य भूमिका असलेले चित्रपट फारसे चालले नाहीत.
-
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा आमिर खाननेदेखील यंदा प्रेक्षकांना नाराज केले.
-
चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणारा आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ सुपरफ्लॉप ठरला.
-
बॉलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खान नुकताच ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?