-
मराठीतली बोल्ड बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकरने धुळवडीच्या निमित्ताने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम)
-
सई ताम्हणकर या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे
-
सई ताम्हणकरने या फोटोंमध्ये रंग लावलेला नाही त्यामुळे रंग कुठे आहे असं नेटकरी विचारत आहेत
-
सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.
-
काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने तिचे खूपच ग्लॅमरस फोटो शेअर केले होते
-
सिल्वहर कलरच्या या ड्रेसमध्ये सई भलतीच बोल्ड दिसते आहे
-
इंडिया लॉकडाऊन या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होतं आहे
-
सई ताम्हणकरने जेव्हा ब्लॅक ड्रेसमधले हे फोटो पोस्ट केले होते तेव्हा तिला ट्रोलही केलं गेलं
-
सई ताम्हणकर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तिचे विविध फोटो कायमच पोस्ट करत असते
-
सई ताम्हणकरने पेट पुराण या वेब सीरिजमध्ये केलेलं कामही लोकांना खूप आवडलं
-
B.E. Rojgaar या भाडिपाच्या वेब सीरिजमध्येही सई ताम्हणकरने नागपुरी मुलीचं काम केलं आहे
-
सईचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”