-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मराठी मनोरंजन विश्वातील जुन्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
आपल्या अभिनयाने त्यांनी चाहत्यांना नेहमीच खुश केलं.
-
सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील रूपाली ही भुमिका बजवतेय.
-
ऐश्वर्याचे खलनायिकेचे पात्र चाहत्यांना खूपच आवडतेय. इतकंच नाही तर ऐश्वर्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
-
ऐश्वर्या अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ रील शेअर करत असतात.
-
नुकतंच ऐश्वर्याने सायली राजअध्यक्ष यांच्या कपड्यांच्या ब्रँडमधील साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी ऐश्वर्याने राखाडी रंगाची साडी नेसली असून त्यावर तिने गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं आहे.
-
ऐश्वर्याने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलं असून चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.
-
सर्व फोटो : सायली राजअध्यक्ष साडी/इन्स्टाग्राम

विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…