-
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत दमदार अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
सध्या गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
गेल्या काही दिवसांपासून गौतमी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. (फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
अखेर अभिनेत्रीने नुकतेच जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. (फोटो सौजन्य : गौतमी/स्वानंद इन्स्टाग्राम @clickography )
-
गौतमी देशपांडे अभिनेता-इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरशी लग्नगाठ बांधणार आहे. (फोटो सौजन्य : गौतमी/स्वानंद इन्स्टाग्राम @clickography )
-
नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. (फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
सध्या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : गौतमी/मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
गौतमीचा होणारा नवरा स्वानंद तेंडुलकर नेमका कोण आहे व तो काय काम करतो? जाणून घेऊयात… (फोटो सौजन्य : स्वानंद तेंडुलकर इन्स्टाग्राम)
-
स्वानंद तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. (फोटो सौजन्य : स्वानंद तेंडुलकर इन्स्टाग्राम)
-
भाडिपा या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो आहे. (फोटो सौजन्य : स्वानंद तेंडुलकर इन्स्टाग्राम)
-
भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात स्वानंदचा सहभाग असतो. (फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे इन्स्टाग्राम)
-
याशिवाय स्वानंद उत्तम कंटेट क्रिएटर असल्याने त्याचे अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (फोटो सौजन्य : गौतमी/स्वानंद इन्स्टाग्राम @clickography )
-
गौतमीप्रमाणे स्वानंद तेंडुलकरचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. आता लवकरच हे दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत. (फोटो सौजन्य : गौतमी/स्वानंद इन्स्टाग्राम @clickography )

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?