-
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सर्वाधिक कर भरणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
-
दीपिकाने 2016-17 मध्ये कर म्हणून 10 कोटी रुपये दिले होते.
-
बॉलीवूडचा ‘किंग खान’ तब्बल 6,300 कोटींचा मालक आहे.
-
2022 साली त्याने जवळपास 22 कोटी कर भरल्याचे सांगण्यात येते.
-
या यादीमध्ये अभिनेता अक्षय कुमारचाही समावेश आहे.
-
काही बातम्यांनुसार त्याने 2021-22 मध्ये 29.5 कोटी कर भरला.
-
भाईजान सलमान खानने एका वर्षी तब्बल 44 कोटी कर भरला असल्याचे सांगण्यात येते.
-
महानायक अमिताभ बच्चन हे सर्वाधिक कर भरणाऱ्या कलाकारांमध्ये पहिल्या स्थानावर आहेत.
-
रिपोर्ट्सनुसार 2018-19 या वर्षात त्यांनी तब्बल 70 कोटी कर भरला होता.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल