-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba) ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ची (Rama) भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने हिरव्या रंगीची सुंदर साडी (Green Saree) नेसली आहे.
-
हिरव्या साडीवर शिवानीने निळ्या रंगाचा स्लीव्हलेस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Blue Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
शिवानीने नेसलेली हिरवी साडी ही फुलोरा (FULLORA) या ब्रॅण्डची आहे.
-
साडीतील फोटोंना शिवानीने ‘शायद फ़साना, जो दास्ताँ बन जाये…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक