-    झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या (Sa Re Ga Ma Pa Marathi Li’l Champs) पहिल्या पर्वातून मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) व प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) घराघरात पोहोचले. 
-    २१ डिसेंबर २०२३ रोजी मुग्धा व प्रथमेशने चिपळूणमध्ये (Chiplun) लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony). 
-    सध्या मुग्धा व प्रथमेश ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) संगीत दौरा (Music Show) करत आहेत. 
-    ऑस्ट्रेलियामधील काही फोटो मुग्धा व प्रथमेशने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. 
-    मुग्धा व प्रथमेशने ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित असे सिडनी (Sydney) येथील ऑपेरा हाऊस (Opera House) आणि हार्बर ब्रिज (Harbour Bridge) येथे फोटोशूट केले आहे. 
-    या फोटोंमध्ये मुग्धाने हिरव्या रंगाचा प्रिंटेड वन पीस ड्रेस (Green Printed One Piece Dress) परिधान केला आहे. 
-    प्रथमेशने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट, डेनिम जीन्स आणि काळ्या रंगाचे जॅकेट (White T-Shirt, Denim Jeans, Black Jacket) परिधान केले आहे. 
-    मुग्धाची बहीण मृदुल वैशंपायनने (Mrudul Vaishampayan) या फोटोंवर ‘Meltingggg’ अशी कमेंट केली आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे/इन्स्टाग्राम) 
 
  ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  