-
प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातारने सोशल मीडियावर तिच्या वेकेशनचे आनंदी क्षण शेअर केले आहेत.
-
झी मराठी वाहिनीवरील “तुला पाहते रे” या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.
-
हिमाचल प्रदेशच्या कडाडत्या थंडीत गायत्री आनंदी दिसत आहे.
-
या फोटोमध्ये गायत्रीने हिमाचल प्रदेशच्या परंपरेमध्ये समाविष्ट असलेली टोपी परिधान केली आहे.
-
गायत्री निसर्गाच्या कुशीत झोपून आनंद घेताना दिसत आहे.
-
या फोटोमध्ये अभिनेत्रीने श्वानासह पोज देत फोटो काढला आहे.
-
बऱ्याच फोटोमध्ये गायत्रीने निसर्गाला कव्हर करत आनंद व्यक्त केला आहे.
-
या फोटोमध्ये गायत्री कॉफी आणि सँडविचचा आनंद घेताना दिसत आहे.
-
अभिनेत्री पायल जाधव, दिग्दर्शक कृणाल राणे यांनी जागा अतिशय सुंदर असल्याची कमेंट केली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : गायत्री दातार / इंस्टाग्राम)