-
अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
तिने अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
-
याच दर्शनातील खास क्षण तिने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंमधून तिची स्वामीभक्ती दिसून येत आहे.
-
केतकीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
दरम्यान, अभिनयाशिवाय केतकी एक उत्तम गायिकाही आहे.
-
तिचे यूट्यूब चॅनेलही आहे ज्यावर तिच्या गाण्यांचे व्हिडिओ ती पोस्ट करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगावकर/इन्स्टाग्राम)
-
‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
हेही पाहा- ‘स्वराज्य संविधान’ चित्रपटात झळकणार प्राजक्ता गायकवाड; साकारणार डॅशिंग पोलीस अधिकारी, फोटो व्हायरल

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी