-
अभिनेत्री आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युजुवेंद्र चहल यांची पत्नी म्हणजेच धनश्री वर्माने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या अनोख्या लूकसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी धनश्रीने काळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीवर धनश्रीने काळ्या रंगाचा फुल स्लिव्हचा डिझायनर ब्लाउज परिधान केला आहे.
-
धनश्रीचा हा ब्लाउज व्ही नेक आकाराचा आहे.
-
या ब्लाऊजच्या स्लिव्हला व गळ्याकडे सोनेरी रंगाची सुंदर किनार आहे.
-
धनश्रीने सोडलेल्या केसांमुळे तिच्या लूकची सुंदरता उफाळून आली आहे.
-
या फोटोमध्ये धनश्रीने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री वर्मा / इंस्टाग्राम)

मराठमोळ्या रेशम टिपणीसच्या मुलाने ५१ व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या? अभिनेत्री संतापून म्हणाली…