-
चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृष्यांवर आक्षेप घेतला जात आहे.
-
चित्रपटात या गोष्टी येऊ नयेत असा पावित्रा नेतेमंडळी आणि सामाजिक संघटना घेताना दिसत आहेत.
-
काय आहे वादादीत दृष्यात?
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे.








