-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने गुलाबी साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर मॅचिंग ब्लाऊज आणि खास ज्वेलरी पेअर करत तिने यावेळी फोटोसेशन केले आहे.
-
फोटोंमध्ये ती खूपच मोहक अंदाजात दिसून येत आहे.
-
‘I’m pink therefore I am’, असे फोटो कॅप्शन तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टला दिले आहे.
-
तिने ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये साकारलेली ‘बिब्बोजान’ ही भूमिका खूप गाजली.
-
अलीकडेच अभिनेता सिद्धार्थबरोबर तिने लग्नही केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल