-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अलाया फर्निचरवाला (Aalia Furniturewala/Alaya F) सध्या कोकणात सफरनामा (Konkan Vacation) करत आहे.
-
कोकण (Konkan) म्हणजे सौंदर्य, शांतता आणि परंपरेचं संगमस्थान आहे.
-
अलायाने कोकणात बिकिनी परिधान करत कायाकिंग (Kayaking) केले.
-
कायाकिंग करताना अलायाने काळ्या रंगाची बिकिनी (Black Bikini Look) परिधान केली होती.
-
या फोटोंना अलायाने ‘Bikinis, Bubbles & Boat Days’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अलायाच्या कोकणातील फोटोंवर आई पूजा बेदीने (Pooja Bedi) ‘What A Funnnnnnnnnnn Day’ अशी कमेंट केली आहे.
-
‘जवानी जानेमन’ (Jawaani Jaaneman) या चित्रपटातून अलायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : अलाया फर्निचरवाला/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..